‘रंग माझा वेगळा’ मालिकेतल्या या प्रसिद्ध अभिनेत्रीवर कोसळला दुःखाचा डोंगर, अभिनेत्रीने गमावला हा सर्वात जवळचा व्यक्ती!

‘रंग माझा वेगळा’ मालिकेतल्या या प्रसिद्ध अभिनेत्रीवर कोसळला दुःखाचा डोंगर, अभिनेत्रीने गमावला हा सर्वात जवळचा व्यक्ती!
ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा.

👉👉👉Join

मित्रांनो, स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘रंग माझा वेगळा’ ही मालिका अल्पवधीतच प्रचंड लोकप्रिय झाल्याचे दिसतं. या मालिकेत सध्या खूप रंजकदार वळणं आल्याचे दिसते. मालिकेच्या दमदार कथानक आणि कलाकारांच्या उत्कृष्ट अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले आहे.

मात्र, नुकताच मालिकेतील श्वेताची भूमिका साकारणारी अभिनेत्री अनघा भगरे हिच्या दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तिच्या एका फार जवळच्या व्यक्तीचे निधन झाले आहे. तिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून ही बातमी सांगितली आहे.

रंग माझा वेगळा

अभिनेत्री अनघा भगरे हिच्या काकांचे 09/05/2021 रोजी निधन झाले. अनघाने सोशल मीडियावर भावुक होऊन आपलं दुःख व्यक्त केलं आहे. अनघाने पोस्टमध्ये लिहिलं की, ‘खूप लवकर गेलास रे, तू काका नव्हता माझा खूपच चांगला मित्र होतास’ अन माझं कन्यादान ही तूच करणार होतास ना कारण,

तुला मुलगी नव्हती हे तू सतत सांगायचास. तू स्वतःच्या मुलीप्रमाणे प्रेम दिलेस की, आपण जेव्हा ही भेटायजो तेव्हा नेहमी वरण तूप पोळीचा बेत करायचो. कारण, आपली आवड ही सेम होत्या. अनघा पुढे म्हणाली की, आपण स्वतःच्या आनंदासोबतच एकमेकांचे दुःखही मनमोकळ्यापणाने शेअर करायचोत.

आपण फारच चांगले मित्र होतो आणि तूच मला शिकवलस की आनंदी कसे राहायचे. मोठ्यांचा आदर करायचा आणि काहीही झाले तरी ग्राउंडेड रहायचे. आज मला तुझी खूप आठवण येते काका, खूप लवकर गेलास रे अशी भवानी पोस्ट शेअर करून अभिनेत्री अनघाने आपले दुःख व्यक्त केले आहे.

आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट

आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Nexon Media

Nexon Media

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *