अभिनेता अनील कपूर यांनी त्यांच्या तारुण्याचा केला खूलासा, चावट उत्तर एकूण तुम्ही देखील व्हाल चकीत..!

अभिनेता अनील कपूर यांनी त्यांच्या तारुण्याचा केला खूलासा, चावट उत्तर एकूण तुम्ही देखील व्हाल चकीत..!
ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा.

👉👉👉Join

मित्रांनो, कॉफी विथ करण हा शो कायमच वादाच्या विळख्यात अडकलेला दिसतो. शोमध्ये नेहमिच करण आलेल्या कलाकारांना बोलके करण्यासाठी त्यांना आचरट आणि चावट प्रश्न विचारत असतो. शनिवारी झालेल्या या शोमध्ये एव्हर ग्रीन अभिनेते अनिल कपूर आणि वरुण धवल या दोघांनी हजेरी लावली. यावेळी अनिल यांनी एक असं वक्तव्य केलं ज्याणे सगळ्यांच्याच भूवया ऊंचावल्या.

या बातमितून त्यांनी केलेल्या त्याच खळबळजनक वक्तव्याविषयी माहिती घेणार आहोत. गेल्या शनिवारी कॉफी विथ करणच्या सातव्या सिजनमध्ये अनिल कपूर आणि वरुण आला होता. अनिल कपूर हे सध्या आजोबा झाल्याने खूप चर्चेत आहेत. त्यांनी आजोबा झाल्याच्या आनंदात सर्वांना मिठाई देखील वाटली होती. अनिल कपूर हे आता आजोबा झाले असले तरी वाढत्या वयाच्या खूणा त्यांच्या चेह-यावर अजीबात दिसत नाहीत आजही ते एका तरुण अभिनेत्यासारखे दिसतात.

त्यामुळे अनेक वेळा त्यांच्या एव्हर ग्रीनचे रहस्य काय आहे? असा प्रश्न त्यांना विचारला जातो. तुम्हाला देखील त्यांच्या तारुण्याचे रहस्य जाणून घ्यावेसे वाटत असेल. तर त्यांनी स्वत: याचे उत्तर दिले आहे. कॉफी विथ करण या शोमध्ये त्यांना तुम्ही अजूनही इतके तरुण कसे दिसता असा प्रश्न विचारला त्यावेळी त्यांनी जे उत्तर दिले ते एकूण तुम्ही देखील चकीत व्हाल. अनिल कपूर यांनी उत्तर देत सांगीतले की, “ माझ्या तारुण्याचे रहस्य सेक्स, सेक्स, सेक्स हे आहे.” करणने त्यांना तिन गोष्टी सांगायला सांगितल्या होत्या.

या तिन्ही गोष्टी सेक्स असल्याचे ते म्हणाले. त्यांचे हे उत्तर एकूण सगळेच चकित झाले. मात्र पुढे आपल्या वक्तव्याची सारवासारव करत त्यांनी म्हटले की, “हे माझ्या मनातचले उत्तर नाही. हे सर्व स्किप्टेड आहे. “यावरुण सर्वजण हसू लागले. अशात शोमध्ये वरुण देखील आलेला आहे त्यामुळे करण त्याला देखील अडचणीत टाकणारा एक प्रश्न विचारतो. प्रश्न असा असतो की, तुला पुढील चित्रपटात करीना की कॅटरीना बरोबर काम करायला आवडेल.

यावर चलाखीने उत्तर देत तो म्हणतो की, सगळे मला अजून बच्चा समजतात. मी अजून खूप लहान आहे. त्याच्या या चलाखीवर करण त्याला आणखीन बोलके करण्याचा प्रयत्न करतो. मात्र वरुण यावर खरं मत देत नाही. अशात कॉफी विथ करण हा शो सध्या त्याच्या वेगवेगळ्या कारनाम्यांनी चर्चेत आहे. यात अनेक वेगवेगळ्या मुद्यांवरुण वाद होत असला तरी गेल्या सहा वर्षांपासून या शोची लोकप्रीयता कायम आहे.

मित्रानो आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Nexon Media

Nexon Media

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *