अभिनेता चंकी पांडेची फराह खानने सर्वांसमोर उडवली अशी खिल्ली, मुलगी अनन्या पांडेमुळे मारला असा ताणा!

मित्रानो, ‘मम्मा मिया, मैं मजाक कर रहा हूं‘ हा डायलॉग ऐकून तुम्हाला शेवटी पास्ता आठवला असेल. आणि ही व्यक्तिरेखा अभिनेता चंकी पांडेने साकारली होती. हाऊसफुल चित्रपटातील त्यांची भूमिका आणि त्यांचे संवाद खूप गाजले. पण या फनी डायलॉग्सचा वक्ता चंकी पांडेची खिल्ली खऱ्या आयुष्यात ही उडवली जाते.
चंकी पांडेची मुलगी आणि बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडेने नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये कोरिओग्राफर आणि डायरेक्टर फराह खान आहे. व्हिडिओ पाहता अनन्या पांडे व्हॅनिटी व्हॅनमध्ये तयार होत असल्याचे दिसते.
जेव्हा अनन्या पांडेने स्वतःची ओळख करून दिली तेव्हा फराहने अडवून सांगितले की अनन्याने ‘खालीपीली‘ साठी राष्ट्रीय पुरस्कार जिंकला आहे. हे ऐकून अनन्या खूप खुश झाली आणि नाचायला लागली. तेव्हा फराह तिचा वडील चंकी पांडे यांच्या स्टाईल मध्ये म्हणते की, मैं मजाक कर रही हूं.
या व्हिडीओवर अनन्या पांडेची आई भावना पांडे, सेलिब्रिटी आणि अनेक यूजर्सनी खूप कमेंट केल्या आहेत. मात्र, चंकी पांडेची कमेंट सर्वाधिक चर्चेत राहिली. चंकी पांडेने कमेंट केली, “फराह, या व्हिडिओमध्ये ओव्हरअॅक्टिंगसाठी तुला पुरस्कार मिळायला हवा.” हे सर्व वाचून फराहने लगेच उत्तर दिले. फराहने उत्तर दिले, “तुझ्या मुलीची आधी काळजी घे.”
आता फराहच्या या उत्तरमुळे अभिनेता चंकी पांडेची नेटकरी फार खिल्ली उडवताना दिसत आहेत. फराह आणि अनन्या पांडेचा हा व्हिडीओ प्रचंड व्हायरलं होताना दिसतं आहे. मात्र, नेटकऱ्यांच्या या भन्नाट कमेंट्स अभिनेता चंकी पांडे विनोद बुद्धीने घेत आहेत. अभिनय क्षेत्रात चंकी पांडे उत्कृष्ट अभिनेता आणि कॉमेडियन मानला जातो.
अन त्याची मुलगी अनन्या पांडे सध्या अभिनय क्षेत्रात करिअर बनवायचा प्रयत्न करत आहे. तिने आजपर्यँत अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. ‘स्टुडंट ऑफद इयर‘ मधील तिच्या सर्वोत्कृष्ट भूमिकेसाठी तिला “फिल्म फेअर पुरस्कार” आणि सर्वोत्कृष्ट महिला पदार्पणासाठी “झीसीने” पुरस्कार मिळाला.
अभिनेत्री अनन्या पांडेने बॉलिवूड बरॊबरच हॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केलं आहे. ज्यात 50 फर्स्ट डेट्स 2004, कुंग फू पांडा 2008, टैंगल्ड 2010, हैरी पॉटर 2001-2011, द नोट बुक 2004, स्केरी मूवी 2000, द डार्क नाइट राइजेज2012, टाइटैनिक 1997, और ए वॉक टू रिमेम्बर 2002 या चित्रपटांचा समावेश आहे.