अभिनेत्री वर्षा उसगावकर यांच्यावर भडकले कोळी बांधव, त्यामागचे कारण ऐकून तुम्हीही हैराण व्हाल..!

अभिनेत्री वर्षा उसगावकर यांच्यावर भडकले कोळी बांधव, त्यामागचे कारण ऐकून तुम्हीही हैराण व्हाल..!
ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा.

👉👉👉Join

मित्रांनो, अभिनेत्री वर्षा उसगावकर यांनी मराठी चित्रपट आणि मालिका विश्वात मोठी बाजी मारली आहे. त्यांचा चाहता वर्ग देखील भरपूर मोठा आहे. मात्र आता एका मुद्यावरून त्या चांगल्याच वादाच्या कचाट्यात सापडलेल्या आहेत. यामुळे अनेक व्यक्ती त्यांच्यावर टीका करत आहेत. जाणून घेऊ नेमकं प्रकरण आहे तरी काय? वर्षा उसगावकर यांनी काही दिवसांपूर्वी एका ॲपच्या जाहिरातीसाठी मासे आणि कोळी यांच्यावर वक्तव्य केले होते.

त्यांच्या या जाहिरातीमुळे कोळी बांधव त्यांच्यावर प्रचंड रागावले असून संताप व्यक्त करत आहेत. तसेच अनेक जण त्यांना वेगवेगळ्या कमेंट करत राग व्यक्त करत आहेत. आपल्या वक्तव्याने कोळी बांधवांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. हे समजल्यावर वर्षा यांनी आणखीन एक व्हिडिओ शेअर केला. दुसऱ्या व्हिडिओमध्ये त्यांनी सर्व कोळी बांधवांची माफी मागितली. मात्र आता हे प्रकरण चांगलंच चर्चेत आलं आहे. वर्षा उसगावकर यांचे जाहिरात

आणि माफी असे दोन्ही व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होतं आहेत. त्यांच्या दोन्ही व्हिडिओ पाहून चाहते त्यांच्यावर नाराज आहे. वर्षा यांनी मराठी चित्रपट सृष्टीबरोबर मालिकेत देखील मोठी कमाल केली आहे. सध्या त्या “सुख म्हणजे नक्की काय असतं” या मालिकेत काम करत आहेत. वर्षा यांनी आजवर अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केले. आता वृद्ध वयात री त्यांनी साकारलेली माईची भूमिका पुन्हा एकदा त्यांना प्रसिध्दी झोतात घेऊन आली.

वर्षा यांचे जे व्हिडिओ व्हायरल होतं आहेत त्यातील जाहिरातीच्या व्हिडिओमध्ये त्या म्हणत आहेत की, “मी मूळची गोव्याची आहे. मला मासे खूप आवडतात. मी माझे खात मोठी झाले. गोव्यात सगळेच व्यक्ती मासे आणि भात खातात. ते त्यांचे फेवरेट फूड आहे. त्यामुळे आता मला फ्रेश मासे लगेच समजतात. मात्र मासे विकत घेत असताना मला ते फ्रेश आहेत की नाही हे समजत नाही.

त्यामुळे अनेक वेळा कोळीणींकडून माझी फसवणूक झाली आहे. “असे त्या म्हणाल्या होत्या. तर आता जाहीर माफी मागत त्यांनी म्हटलं की, “कोळी बंधू आणि भगिनींची माझ्या वक्तव्याने मने दुखावली गेली असतील तर मी त्यांची जाहीर माफी मागते. त्यांच्या भावना दुखावण्याचा माझा कोणताही हेतू नव्हता.” आता त्यांचे हे व्हिडिओ पाहून अनेक व्यक्ती त्यांच्या नम्र स्वभावाचा आदर देखील करत आहेत.

मित्रानो आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Nexon Media

Nexon Media

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *