टेलिव्हिजनवरील संस्कारी सून हिना खानचा बो’ल्ड लूक मधील व्हिडीओने इंटरनेटवर उडाली खळबळ, पहा व्हिडिओ…

टेलिव्हिजनवरील संस्कारी सून हिना खानचा बो’ल्ड लूक मधील व्हिडीओने इंटरनेटवर उडाली खळबळ, पहा व्हिडिओ…

टेलिव्हिजन जगातील प्रसिद्ध संस्कारी सून हिना खान छोट्या पडद्यासह बॉलिवूडमध्ये देखील दिसली आहे. आपल्या उत्कृष्ट अभिनयाने लोकांना वेड लावणाऱ्या हिनाने पुन्हा एकदा लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे.

तुम्हाला सांगतोत की, टेलिव्हिजनची संस्कारी सून हिना खानचा एक हॉट आणि बोल्ड व्हिडिओ समोर आला आहे, जो सोशल मीडियामध्ये मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

हिनाचा हा व्हिडिओ पाहून तुम्हीही नक्कीच तिचे वेडे व्हाल. हिना खानने तिच्या अधिकृत फिल्म हैक्डचा बीटीएस व्हिडिओ तिच्या अधिकृत इंस्टा हँडलवर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता की.

 

View this post on Instagram

 

A post shared by HK (@realhinakhan)

टेलिव्हिजनची संस्कारी सून लाल बिकिनी परिधान करुन तलावामध्ये खाली उतरताना दिसत आहे. हिना खान रेड बिकिनीमध्ये खूप बोल्ड लूक देताना दिसत आहे. अभिनेत्रीची ही शैली सोशल मीडिया वापरकर्त्यांनी खूप पसंत केली जात आहे.

विशेष म्हणजे, अभिनेत्री अनेकदा तिचे व्हिडिओ आणि फोटो शेअर करून चाहत्यांना वेड लावते. हिना खानच्या वर्क फ्रंटबद्दल बोलताना लॉकडाउनच्या आधी ‘रांझणा’ म्युझिक व्हिडिओ रिलीज करण्यात आला होता, जो प्रेक्षकांना चांगलाच आवडला.

मीडिया रिपोर्टनुसार हिनाने एकता कपूरच्या शो नागीन 5 साठी साइन केले आहे. ज्यामध्ये ती शोच्या सुरुवातीच्या भागांमध्ये दिसणार आहे. विशेष म्हणजे या हिना खानने एकता कपूरच्या शो कसौटी जिंदगी की 2 मध्ये कोमोलिकाची भूमिका साकारली होती, जी लोकांना चांगलीच आवडली होती.

मित्रानो आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण

तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Nexon Media

Nexon Media

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *