शनिवारी हे उपाय केल्यास तुमची साडेसाती संपून जाईल.

शनिवारी हे उपाय केल्यास तुमची साडेसाती संपून जाईल.

शनिवार हा दिवस शनिदेव आणि हनुमानाचा दिवस पाहिला जातो. शनिवारी सर्व लोक शनिदेव आणि हनुमानाच्या देवळात जाऊन दर्शन घेतात. शनिवार असला की शनिदेव आणि हनुमानाच्या मंदिरात भाविकांची तुफान गर्दी आपल्याला पाहायला मिळतेच.

असे सांगितले जाते की शनिवारी शनिदेव आणि हनुमानाचे दर्शन घेतले की आपले अनेक कष्ट दूर होतात आणि शनिदेव आणि हनुमाना आपल्यावर प्रसन्न होऊन आपल्याला आशीर्वाद देतात. शनिदेवाची साडेसाती जर कोणावर असेल तर त्याने शनिवारी शनिदेवाच्या मंदिरात जाऊन शनिदेवाचे आशीर्वाद जरूर घ्यावेत.

आज आम्ही तुम्हाला अश्या काही गोष्टी सांगणार आहोत ज्या तुम्ही शनिवारी जर केल्या तर तुम्हाला खूप फायदा होईल आणि शनिदेवाचे आणि हनुमानाचे आशीर्वाद तुम्हाला भेटतील.

1. ज्यांच्यावर शनिची साडेसाती सुरू आहे त्यांना आपल्या जीवनात अनेक त्रासांना सामोरे जावे लागते. शनिची साडेसाती असली की अनेक कामं होत नाहीत आणि आपल्या जीवनात अनेक अश्या गोष्टी घडतात ज्यामुळे आपल्याला खूप त्रास होतो आणि आपण काहीच करू शकत नाही. यावर उपाय म्हणून आपण दर शनिवारी पिंपळाच्या झाडाला 7 वेळा प्रदक्षिणा घालावी ज्यामुळे आपली साडेसाती संपून जाईल. दर शनिवारी आपण हे कार्य नक्की करा.

2. शनिवार हा हनुमानाचा दिवस देखील मानला जातो. शनिवारी हनुमानाचे दर्शन सर्वांनी अवश्य घ्यावे. शनिवारी आपण एक गरीब माणसाला जेवण द्यावे आणि याचे फळ आपल्याला भेटेल. शनिवारी जर तुम्ही एका गरीब माणसाला जेवण दिले तर हनुमान आपल्यावर खुश होतील आणि तुम्हाला चांगलं आशीर्वाद भेटतील. प्रत्येक शनिवारी एका गरीब माणसाला जेवण नक्की द्या.

3. गायीला माता म्हणून आपण गायींची नेहमी पुजा करतोच आणि गायीला अनेक वेळा खाद्य देखील देतो. आपल्याला जर शनिदेवाचे आशीर्वाद पाहिजे असतील तर आपण दर शनिवारी गायीला एक रोटी नक्की दिली पाहिजे. गायीला जर तुम्ही दर शनिवारी जेवण अथवा एक चपाती दिली तर शनिदेव तुम्हाला चांगले आशीर्वाद देतील आणि तुमच्यावर खुश होऊन तुमची साडेसाती संपून जाईल.

4. शनिवारी तुम्ही निळ्या रंगांचे कपडे घालून शनिदेवाच्या मंदिरात जावें. निळ्या रंगा बद्दल असे सांगितले जाते की हा रंग शनिदेवाचा आवडता रंग आहे आणि निळ्या रंगांचे कपडे घालून शनिदेवाच्या मंदिरात जाऊन दर्शन घ्यावे. शनिदेव तुम्हाला चांगले आशीर्वाद देईल आणि तुमच्या सर्व ईच्छा पुर्ण होतील.

5. शनिवारी तुम्ही हनुमानाच्या मंदिरात जाऊन हनुमानाच्या मुर्तीच्या समोर बसून हनुमान चालीसा बोलावी. हनुमान चालीसा बोलल्याने तुमचे सर्व प्रश्न संपून जातील. दर शनिवारी हनुमानाच्या मंदिरात जाऊन हनुमान चालीसा सर्वांनी नक्की बोलावी ज्याने आपले सर्व कष्ट संपून जातील. हनुमान चालीसा बोलल्याने तुम्हाला कोणती भीती राहणार नाही आणि तुम्हाला नेहमी चांगले विचार येतील.

6. शनिवारी पिंपळाच्या झाडाखाली संध्याकाळी एक दिवा जरूर लावावा. पिंपळाच्या झाडाखाली संध्याकाळी दिवा लावल्याने असे सांगितले जाते की तुमच्या जीवनात कोणती वाईट घटना घडणार असेल तर ती घटना पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावल्याने घटणार नाही. दर शनिवारी सायंकाळी हे काम आपण नक्की करावे ज्याने आपल्याला खूप फायदे होतील.

Nexon Media

Nexon Media

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *