‘जीव माझा गुंतला’ मालिकेतल्या श्वेताने कलाकारांवर केला हा ध’क्कादा’यक आरोप, म्हणाली सगळेजण सेटवरून मला यामुळे हाकलून देतात!

मित्रांनो, कलर्स मराठी वाहिनीवरील ‘जीव माझा गुंतला’ ही मालिका सध्या प्रचंड गाजत आहे. या मालिकेच्या दमदार कथानक आणि कलाकारांच्या उत्तम अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे. अंतरा आणि मल्हार प्रमाणेच श्वेता आणि इतर कलाकार ही लोकप्रिय झाले आहेत.
मालिकेत श्वेताची भूमिका अभिनेत्री पूर्वा शिंदे हिने साकारली आहे. मालिकेत श्वेता ही निगेटिव्ह भूमिका असली तरी प्रेक्षकांनाचा तिचा अभिनय प्रचंड आवडत आहे. मालिकेत मल्हारची पत्नी होण्याचे स्वप्नं पाहणारी श्वेता त्यासाठी नेहमी कटकारस्थान करत असते.
अभिनेत्री पूर्वा शिंदेने आजपर्यंत अनेक नाटक, मराठी मालिका आणि लघुचित्रपटांमध्ये काम केले आहे. ती या मालिकेआधी ‘लागीर झालं जी’ मालिकेत जयडीच्या भूमिकेत दिसली होती. ती ही भूमिका देखील प्रचंड लोकप्रिय झाली होती. ती अभिनयाप्रमाणेच सोशल मीडियावर ही प्रचंड सक्रिय असते.
ती नेहमी आपले ग्लॅमरस फोटो, व्हिडीओ आणि अपडेट चाहत्यासह शेअर करते. अभिनेत्री पूर्वा शिंदेने नुकताच एका वेबसाईटला मुलाखत दिली. यावेळी बोलत असताना तिने सेटवरील धक्कादायक अनुभव सांगितला आहे. पूर्वा शिंदे मालिकांमध्ये निगेटिव्ह भीक करत असली
तरी ती खऱ्या आयुष्यात फार चांगली आहे. मात्र, निगेटिव्ह भूमिकांमुळे लोक तिला भेटण्यास नकार देतात. पण तिचा स्वभाव जेव्हा लोकांना कळतो तेव्हा त्यांचा गैरसमज दूर होतो. पूर्वा शिंदे ‘जीव माझा गुंतला’ मालिकेच्या सेटवर सर्वात जास्त मस्ती करते.
तिची सगळ्यांसोबत चांगली मैत्री आहे आणि शूट संपल्यानंतर ती सगळ्यांसोबत धमाल-मस्ती करते. त्यामुळे जेव्हा ही पॅकऍप होत तेव्हा तिला सर्वजण सेटवरून हकलवतात आणि तिला घरी जाण्यास सांगतात. तिने स्वतः हा मजेदार किस्सा एका वेबसाईट मुलाखतीदरम्यान सांगितला आहे.
मित्रानो आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची
एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.