जिया खान आ’त्मह’त्या प्रकरणात झाला मोठा खुलासा, न्यायालयाचे आदेश वाचून तुम्हालाही बसेल धक्का..!

जिया खान आ’त्मह’त्या प्रकरणात झाला मोठा खुलासा, न्यायालयाचे आदेश वाचून तुम्हालाही बसेल धक्का..!
ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा.

👉👉👉Join

मित्रांनो, साल 2013 मध्ये अभिनेत्री जिया खानने आ’त्मह’त्या केली. त्यावेळी तिच्या आ’त्मह’त्येमुळे संपूर्ण बॉलिवूड होरपळून निघालं होतं. तिने नेमकी आत्महत्या केली यावर चर्चा सुरू असताना अभिनेत्रीच्या कुटूंबीयांनी तिच्या प्रियकराचे नाव समोर आणले. आता तब्बल 9 वर्षांनंतर जीया आ’त्मह’त्या प्रकरण पुण्हा एकदा चर्चेत आलं आहे. जियाने तिच्या राहत्या घरी गळफास घेउन आपले जिवन संपवले.

मात्र तिच्या आई राबिया खान यांनी जियाने आ’त्मह’त्या केलेली नसून तिचा खूण करण्यात आला आहे असे म्हटले होते. त्यानंतर त्यांनी जियाचा प्रियकर सुरज पांचोलीयावर मुलिचा खूण केल्याची तक्रार दाखल केली. यावेळी सुनावनीमध्ये जियाने आ’त्मह’त्या केल्याचे स्पष्ट झाले होते. मात्र तिच्या आईने पुन्हा एकदा उच्च न्यायालयात धाव घेउन या प्रकरणाची चौकशी केली जावी अशी मागणी केली. मात्र ही याचिका न्यायालयाने फेटाळून लावली आहे.

आता पर्यंत या प्रकरणी मुंबई पोलिस आणि सीबीआयने चौकशी केली आहे. मात्र यात राबिया खान समाधानी नसुन त्यांनी दुस-या एका स्वतंत्र एज्न्सी मार्फत चौकशी करण्यात यावी अशी मागणी केली. मात्र न्यायालयाने 2014 मध्ये सीबीआयने केलेल्या चौकशीला संमती दर्शवत त्यांनी निपक्षपाती चौकशी केल्याचे म्हटले आहे. तसेच दुसरी याचिका फेटाळून लावली आहे.

त्यामुळे जिया खान हे नाव आणि तिची आ’त्मह’त्या पुन्हा एकदा नेटक-यांसाठी चर्चेचा विषय बनला आहे. जियाने मुंबई येथील तिच्या राहत्या घरी 3 जून 2013 रोजी गळफास घेतला होता. तिने गळफास घेतल्यानंतर अशी माहिती समोर आली होती की, ती आणि सुरज पांचोलीया हे दोघे खुप दिवसांपासून एकमेकांना डेट करत होते. 2 जूनला तिचे सुरजबरोबर भांडण झाले. त्यामुळे रागावून तो घरातून निघून गेला होता.

जेव्हा दुस-या दिवशी घरी परत आला तेव्हा जिया त्याला लटकलेल्या अवस्थेत दिसली. जियाने आयूष्यात घेतलेल्या या निर्णयामुळे तिचे चाहते देखील खूप भाउक झाले होते. तसेच यामुळे तिची बॉलिवूड कारकीर्द देखील खूप लवकर संपली. तिने तिच्या कारकिर्दीत बॉलिवूडच्या अनेक बड्या अभिनेत्यांबरोबर काम केले. आमिर खानच्या गजनी या चित्रपटात तिने महत्वपूर्ण भूमिका साकारली होती.

मित्रानो आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Nexon Media

Nexon Media

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *