फक्त नीता अंबानीच नाही तर या प्रसिद्ध लोकांवर ही या गोष्टीमुळे सोशल मीडियावर ट्रोल झाले, कारण ऐकून हैराण व्हाल !

जेव्हा ही लग्न होत असते तेव्हा महिलांना खूप मजा येते. यादरम्यान त्यांना सजने सावरण्यासाठी संधी मिळते. महिलांना मेकअप करणे आणि नवीन नवीन ड्रेस परिधान करणे खूप आवडत असते. जेव्हा गोष्ट लग्नाची येते ,तेव्हा सगळ्या मुलींना आणि महिलांना लहंगा आवडत असतो आणि त्यांची ही पहिली पसंत असते. तुम्ही अनेक लग्नांमध्ये वेगवेगळ्या डिझाईनचे लहंगे पाहिले असतील.
विशेष करून सेलिब्रिटीज लोकांच्या लग्नामध्ये परिधान केलेले लहंगा खूपच लोकप्रियता पावते. या लहंगाची स्टाइल आणि ट्रेण्ड सातत्याने बदलत असते. अशातच सध्याच्या दिवसांमध्ये लहंगा वरती नाव लिहिणे हा ट्रेंड जोरात सुरू आहे. आज आम्ही तुम्हाला काही मंडळींना भेटवणार आहोत ,ज्यांनी लग्नामध्ये आपल्या लहंगा वरती नाव लिहिले आहे.
नीता अंबानी: जसे की तुम्ही सगळेजण जाणताच नुकताच मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांच्या मोठा मुलगा आकाश अंबानी याचे लग्न श्लोका मेहता सोबत झाले. या लग्नामध्ये नीता अंबानी ने मल्टी कलर्स असणारा एक लहंगा परिधान केला होता.
या लहंगा वरती त्यांनी जो ब्लाउज परिधान केला होता ,तो खूपच लोकप्रिय ठरला आणि त्यावर त्यांनी शुभारंभ असे नाव लिहिले होते.याद्वारे नीता आकाश आणि श्लोका यांना येणाऱ्या जीवना च्या सुरुवाती बद्दल शुभेच्छा दर्शवित आहे असे कळत होते.
दीपिका पादुकोण: दीपिका आणि रणवीरने गेल्या वर्षी १४ आणि १५ नोव्हेंबरला इटलीमध्ये लग्न केले होते यादरम्यान दीपिकाने लाल रंगाचा सुंदर लहंगा परिधान केला होता. या लहंगाच्या पदरा च्या बॉर्डरवर दीपिकाने सदा सौभाग्यवती भव: असे लिहिले होते.या दरम्यान दीपिका’चा हा लहंगा खूपच लोकप्रिय झाला होता. हा लहंगा अबू जानी, संदीप खोसला द्वारा डिजाइन केला गेला होता.
प्रियंका चोपड़ा: प्रियंका आणि निक गेल्या डिसेंबर महिन्यामध्ये शादी लग्नाच्या बंधनांमध्ये अडकले होते. या दोघांनी राजस्थानच्या जोधपूरमध्ये लग्न रचले होते. लग्न हिंदू आणि ख्रिश्चन दोन्ही धर्मानुसार झाले होते. अशा मध्येच प्रियंकाने जो गाऊन परिधान केला होता त्यावर माय जान आणि लग्नाची तारीख लिहिली होती.
आपणास सांगू इच्छितो की प्रियंकाने हा गाऊन राल्फ लोरेन द्वारा डिजाइन करून घेतला होता. प्रियांका च्या लग्नाचे फोटो सुद्धा खूप व्हायरल झाले होते, एवढेच नाही तर सोशल मीडियावर या लग्नाचे कौतुक सगळ्या स्तरातून झाले होते.
सामंथा अक्किनेनी: भारतीय अभिनेत्री आणि मोडेल सामंथा ने वर्ष २०१७ मध्ये नागा चैतन्य सोबत लग्न केले होते. त्यांनी या आपल्या लग्नामध्ये नाव घेण्याच्या ट्रेनला खूप चांगल्या पद्धतीने वेगळ्या अंदाजामध्ये दर्शवले होते. त्यांनी आपल्या साडीवर प्रेम कहाणी आणि कुटुंबातील लोकांना समाविष्ट केले होते त्यांची साडी अनेक दिवस चर्चेचा विषय ठरला होता.
तर मित्रांनो हे होते काही सितारे ज्यांनी आपल्या लग्नामध्ये लहंगावर काही ना काही लिहिले होते.तसे तर त्यापैकी कोणाचा अंदाज तुम्हाला सर्वात जास्त आवडला हे कमेंटमध्ये लिहिण्यास विसरू नका आणि लेख आवडल्यास शेअर करायला सुद्धा विसरू नका.