अरे बापरे! कतरिना कैफला विकी कौशलच्या मुलाची आई व्हायचं नाही, अभिनेत्रीनेच सांगितलं त्यामागचं कारण!

अरे बापरे! कतरिना कैफला विकी कौशलच्या मुलाची आई व्हायचं नाही, अभिनेत्रीनेच सांगितलं त्यामागचं कारण!
ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा.

👉👉👉Join

मित्रांनो, बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ आणि विकी कौशल हे बॉलिवूडचे पॉवर कपल म्हणून ओळखले जाते. या दोघांचे लग्न झाल्यापासून त्यांना चाहत्यांकडून अधिकच प्रेम मिळत आहे. कतरिना कैफ आणि विकी कौशल यांनी डिसेंबर 2021 मध्ये राजस्थानच्या सवाई माधोपूरमध्ये लग्न केले होते.

त्यांच्या लग्नाला मोजक्याच लोकांना आमंत्रित करण्यात आले होते. कतरिना आणि विकी कौशल यांच्यात खूप प्रेम आहे. पण तिला सध्या आई व्हायचं नाहीये. सध्या कतरिना तिच्या चित्रपटांमुळे नाही तर तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. कारण सध्या कतरिनाला आई व्हायचं नसल्याच्या बातम्या येत आहेत.

कतरिना कैफ

कॅटला सध्या विकी कौशलच्या मुलाला जन्म द्यायचा नाही. यामागचे कारण म्हणजे ती तिच्या कामात इतकी व्यस्त आहे की तिला सध्या पालक बनण्याची इच्छा नाही. कतरिनाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर कतरिना सलमान खानच्या टायगर 3 या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात सिद्धांत चतुर्वेदी आणि ईशान खट्टर देखील दिसणार आहेत.

यानंतर ती मेरी ख्रिसमसमध्येही दिसणार आहे. विकी कौशलबद्दल बोलायचे झाले तर, तो अखेरचा सरकार उधम सिंगमध्ये दिसला होता. आता तो कियारा अडवाणी आणि भूमी पेडणेकरसोबत गोविंदा नाम मेरा या चित्रपटात दिसणार आहे.

आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Nexon Media

Nexon Media

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *