या दोन राशीच्या लोकांनी पायामध्ये काळा दोरा बांधल्यास होतात धनवान आणि भाग्यशाली ! नक्की वाचा

या दोन राशीच्या लोकांनी पायामध्ये काळा दोरा बांधल्यास होतात धनवान आणि भाग्यशाली ! नक्की वाचा
ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा.

👉👉👉Join

आपल्याकडे दृष्ट लागणं हा एक धोका मानला जातो घरातील अथवा व्यवहारातील काही अशुभ घटनांमागे दृष्ट लागणं हे कारण मानलं जातं. चांगल्या गोष्टी घडत असताना अचानक वाईट गोष्टी होण्यास सुरूवात होणे सुखी कुटुंबात भांडणं होणं ज्योतिष शास्त्रानुसार ज्या लोकांच्या कुंडलीमध्ये शनीचा प्रभाव सर्वात चांगले असेल अश्या लोकांनी पायाला काळा दोरा बांधणे खूप लकी मानले जाते आणि तसेच पायाला काळा दोरा बांधल्यामुळे त्यांचे भाग्य उघडते आणि त्यांच्या आयुष्यात सकारात्मक गोष्टी घडण्यास सुरुवात होते.

पण आजच्या विषयामध्ये ज्योतिषशास्त्रानुसार याच प्रमाणे आणखी दोन राशी आहेत कि त्यांच्यासाठी पायाला काळा दोरा बांधणे खूप लकी असते आणि त्यामुळे त्यांचे नशिब चांगले चमकते. तर चला बघूया कि त्या कोणत्या दोन राशी आहेत त्या लोकांसाठी पायाला काळा दोरा बांधणे खूप लकी असते.

तुला राशि: ज्योतिष शास्त्रानुसार, तुला राशि प्रथम अशाप्रकारचे राशि आहे ज्या राशिच्या लोकांवर शनिचे चांगले प्रभाव सर्वाधिक असतात. ज्यामुळे या तुला राशीच्या लोकांनी काळा दोरा पायाला बांधणे खूप लकी असते आणि काळा दोरा बांधल्याने त्यांचे नसीब उघडते आणि त्यांच्या जीवनावर सकारात्मक शक्तींचे प्रभाव पडते.तुला राशिइतकेच नाही काळा बांधल्याने त्यांच्या कार्य क्षेत्रातही त्यांना यश मिळते आणि घरातही सुख आणि शांती राहते. म्हणून तुला राशिचे लोक आपल्या हातात किंवा पायामध्ये काळा दोरा बांधले पाहिजे.

कुंभ राशि: राशिफल मध्ये समाविष्ट सर्व राशींमध्ये कुंभ राशि हि दुसरी राशी प्रकारची राशी आहे ज्या राशिचे लोकांसाठी काळा दोरा पायाला बांधणे खूप लकी मानले जाते आणि या रंगाचा दोरा बांधल्यामुळे त्यांच्या जीवनावर वाईट शक्तींचा प्रभाव पडत नाही त्याचबरोबर त्यांच्या आयुष्यात सुख आणि समृद्धि येते आणि हे लोक एक यशस्वी मनुष्य बनतात.कुंभ राशिइतकेच नाही तर कुंभ राशिच्या लोकांतील प्रेमसं-बंधित जर काही प्रकारचे संकट येत असेल तर या लोकांनि पायाला काळा दोरा बांधावे. यामुळे त्यांच्या प्रेम प्रकारणात कोणताही त्रास होणार नाही आणि आयुष्यही आनंदी होईल. ज्योतिषशास्त्राच्या नुसार जर तुम्ही मंगळवारच्या दिवशी आपल्या डाव्या पायात दोरा बांधतात.

तर यामुळे तुम्हाला धनाची किंवा पैशाची कधी कमी भासणार नाही आणि धनाशी निगडीत सर्व समस्या पण दूर होऊ लागेल. तुम्ही जे काम करता त्यामध्ये तुम्हाला नक्कीच यश मिळेल आणि तुम्ही यशस्वी व्हाल. असे अनेक फायदे काळा दोरा पायात बांधल्याने तुम्हाला दिसून येतील.

वैज्ञानिक कारण काळा दोरा बांधण्यामागे काही वैज्ञानिक कारण देखील समोर आलं आहे. आपलं शरीर पंचतत्वापासून बनलं आहे. ज्यामध्ये पृथ्वी, वायु, अग्नि, जल आणि आकाश यांचा समावेश आहे. यातून मिळणारी ऊर्जा शरीराला शक्ती देते.

जेव्हा एखाद्या व्यक्तीला नजर लागते. तेव्हा या पंचतत्वापासून मिळणारी सकारात्मक ऊर्जा आपल्यापर्यंत नाही पोहचत. यामुळे शरीरावर काळा दोरा बांधला जातो. काही लोकं काळ्या दोऱ्यात देवाचं लॉकेट देखील घालतात. ज्यामागे त्यांची भावना असते.

Nexon Media

Nexon Media

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *