मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकरचा UAE मॅगझिनच्या पहिल्या पानावर फोटो, त्यासोबतच आणखी एक गोड बातमी शेअर केली!

मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकरचा UAE मॅगझिनच्या पहिल्या पानावर फोटो, त्यासोबतच आणखी एक गोड बातमी शेअर केली!
ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा.

👉👉👉Join

मित्रांनो, ‘चंद्रमुखी’ चित्रपटाची सध्या खूप चर्चा आहे. या चित्रपटात अभिनेत्री अमृता खानविलकर चंद्रमुखीची भूमिका साकारत आहे. चित्रपटातील चंद्रा हे गाणे लोकप्रिय झाले आहे. या चित्रपटात अभिनेत्री अमृता खानविलकरचे छायाचित्र संयुक्त अरब अमिरातमधील एका लोकप्रिय मॅगझीन (UAE मासिकाच्या मुखपृष्ठावर अमृता खानविलकर)

कव्हर पेजवर दाखवण्यात आले आहे. खानविलकर हिचा एक फोटो समोर आला आहे. या मासिकात तिच्याबद्दल एक लेख प्रसिद्ध झाला आहे. अमृताने ही माहिती सोशल मीडियावर शेअर केली आहे. यापूर्वी ती फिल्मफेअरच्या डिजिटल कव्हरवर दिसली होती.

अमृता खानविलकर

फिल्मफेअरच्या डिजिटल कव्हर पेजवर दिसणारी अमृता ही पहिली मराठी अभिनेत्री आहे. ‘चंद्रमुखी’ हा चित्रपट 29 एप्रिल रोजी प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट काही दिवसातच सुपरहिट झाला आहे. सिनेमागृहाबाहेर हाऊसफुल्लचे ही बोर्ड लागले आहेत.

‘चंद्रमुखी’ चित्रपटाने पहिल्याच दिवशी 1.21 कोटी रुपयांची कमाई केली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रसाद ओक यांनी केले तर अभिनेता चिन्मय मांडलेकर संवाद लिहिले आहे. तर मुख्य भूमिकेत अभिनेत्री अमृता खानविलकर,

आदिनाथ कोठारे, मृण्मयी देशपांडे, मोहन आगाशे, राजेंद्र शिसतकर, समीर चौघुले, अशोक शिंदे, नेहा दंडाळे, राधा सागर यांच्यासह अनेक कलाकार आहेत.

आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची

एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Nexon Media

Nexon Media

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *