प्रियंका चोपड़ा स्वतः ला समजते एक वाईट पत्नी, जाणून घ्या त्यामागील कारण !

जेव्हा पासून प्रियंका चोपड़ा आणि निक जोनस लग्नाच्या बंधनात अडकले आहेत. दोघांची सोशल मीडियावर एकत्र फोटोज व्हायरल होत असतात. लग्नापासून ते हनिमून पर्यंत सर्व फोटो व्हायरल झाले होते. काल प्रियंका चोपडा एका टॉक शो मध्ये गेली होती. जेथे प्रियंकाने स्वतःच्या लग्नाबद्दल आणि निक जोनस याच्याबद्दल चर्चा केली.

टॉक शोमध्ये प्रियंका चोपडाला पती बद्दल अनेक प्रश्न विचारले गेले त्याच बरोबर प्रियांकाला असे विचारण्यात आले की,तुम्ही तुमच्या पतीसाठी जेवण बनवता का? प्रियंकाने या प्रश्नाचे उत्तर दिले की,

निक जोनस साउथर्न घरातला आहे,जेथे त्याची आई जेवण बनवते. मी तशी नाहीये, मी एक वाईट पत्नी आहे. यासोबत प्रियांकाने सांगितले की, मला फक्त अंडी आणि टोस्ट बनवता येतात.

प्रियंका चोपड़ा ने परिधान केले व्हाइट हूडी सोबत ओवरकोट, या ड्रेस मध्ये दिसत होती एकदम वेगळी दिसत होती. प्रियंका चोपड़ा शीर ड्रेस मध्ये दिसली ग्लॅमरस, तर पति निक जोनस ने सोशल मीडिया वर दिले असे रिएक्शन

जेव्हा मी निकला सांगितले की मला जेवण बनवता येत नाही तेव्हा त्याने मला सांगितले की काही समस्या नाही. मला सुद्धा जेवण बनवता येत नाही

आपणास सांगू इच्छितो की, प्रियंका चोपड़ा जोनस ब्रदर्स च्या म्यूजिक वीडियो मध्येच प्रियंका निक सोबत दिसली. जोनस ब्रदर्स एकत्र ६वर्षानंतर परत आले आहे. त्यांचे Sucker गाणे लोकांना खूप आवडले होते.

निक आणि प्रियांका या दोघांना सोशल मीडियावर खूपच चांगल्या प्रतिक्रिया मिळत आहे. गाण्याची ही टॉप लेवल ची बातमी कळताच तेव्हा ती निक सोबत नव्हती. ज्यासाठी निक ने प्रियंकाला एक लग्जीरियस गिफ्ट दिले.

कामाबद्दल बोलायचे झाल्यास तर प्रियंका चोपडा आपल्या बॉलीवूड चित्रपट ‘द स्काइ इज पिंक’ ची शूटिंग पूर्ण केली आहे.

Nexon Media

Nexon Media

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *