रुसलेली सुंदर मॅडम आणि विद्यार्थाचा क्यूट व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल, पाहा ही मॅडम आहे तरी कोण?…..

रुसलेली सुंदर मॅडम आणि विद्यार्थाचा क्यूट व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल, पाहा ही मॅडम आहे तरी कोण?…..
ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा.

👉👉👉Join

मित्रांनो, सोशल मीडिया हे एक असे माध्यम आहे जिथे दररोज अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. अनेक व्यक्ती त्यांची एकच व्हिडिओ व्हायरल झाल्याने एका रात्रीत सोशल मीडिया स्टार बनतात. यात अनेक लहान मुलांच्या व्हिडीओ देखील व्हायरल होत असतात. हे व्हिडिओ नेटक-यांना भलतेच वेड लावतात. आता देखील असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये शिक्षक आणि एका चिमुकल्या विद्यार्थाची केमेस्ट्री पाहायला मिळत आहे.

सोशल मीडियावर व्हायर होत असलेल्या फोटोमध्ये नर्सरीमध्ये शिकणारा एक चिमुकला दिसतो आहे. हा चिमुकला खुप मस्ती करत असल्याने त्याच्या मॅडम त्याला ओरडत आहेत. मात्र हा ओरडा इतका प्रेमळ आहे की, प्रत्येक मुलाला आपल्याला देखील अशी गोड मॅडम मिळावी असे वाटत असेल. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये दिसत असलेल्या मॅडम खुपच सुंदर आहेत. त्या आपल्या विद्यार्थाला न ओरडता त्याच्यावर रुसल्या आहेत,

आणि आता मी तुझ्याशी कधीच काही बोलणार नाही असे त्या त्याला म्हणत आहेत. आपली सगळ्यात आवडती मॅडम आपल्यावर नाराज आहे हे पाहून तो चिमुकला खुप कासावीस झाला आहे. तसेच तो आपल्या मॅडमची माफी मागत आहे. मॅडला आपल्या आई प्रमाणे समजावताना आणि तिची मनधरणी करताना दिसत आहे. मॅडमचा हा व्हिडीओ आता इतका व्हायरल झाला आहे की, अनेक माध्यमांनी त्यांची मुलाखत देखील घेतली आहे.

एका हिंदी माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत त्या शिक्षीकेने स्वताची माहिती सांगितली आहे. विशाखा त्रिपाठी असे त्यांचे नाव आहे. त्या इलाहाबाद येथील एका शाळेत सिनिअर आणि जुनिअर केजीच्या मुलांना शिकवतात. विद्यार्थी आणि शिक्षक यांच्या नात्याविषयी सांगताना त्या म्हणाल्या की, “लहान विद्यार्थी अलतील तर त्यांच्याबरोबर आई किंवा मैत्रीण होउण रहावे लागते. लहान मुलांना ओरडून रागवून काही सांगितले तर ते विद्यार्थी ऐकत नाहीत. आणखी जास्त मस्ती करतात. त्यामुळे त्यांना प्रेमाने समजावने फार महत्वाचे आहे.

“असे त्या म्हणाल्या. तसेच पुढे त्यांनी हे देखील सांगीतले की,“ जेव्हा आपन लहान होतो तेव्हाचा काळ खूप वेगळा होता. तेव्हा सर्व शिक्षक विद्यार्थांना खूप मारहान करायचे मात्र आताचा काळ वेगळा आहे. तेव्हा आपल्याला शिक्षकांनी काही शिक्षा केली की आपण त्यांना घाबरायचो मात्र आता तसे होत नाही. त्यामुळे आता बदलत्या काळाप्रमाणे प्रत्येक शिक्षकाला आपल्या विद्यार्थाबरोबर असेच वागावे लागते. “गोड शिक्षीका आणि चिमुकल्या विद्यार्थाचा हा विडीओ नेटक-यांचे लक्ष वेधून घेणारा ठरला आहे.

मित्रानो आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Nexon Media

Nexon Media

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *