‘आई कुठे काय करते’ मालिकेत अखेर अनपेक्षित वळणं येणार, अरुंधती अनिरुद्धसमोरच देणार यागोष्टीची कबुली!

‘आई कुठे काय करते’ मालिकेत अखेर अनपेक्षित वळणं येणार, अरुंधती अनिरुद्धसमोरच देणार यागोष्टीची कबुली!
ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा.

👉👉👉Join

मित्रानो, स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘आई कुठे काय करते’ ही मालिका दिवसेंदिवस रंजकदार होतं चाहली आहे. या मालिकेत येणारे प्रत्येक ट्विस्ट प्रेक्षकांना खिळवून सोडते आहे. ही संपूर्ण मालिका अरुंधतीच्या आयुष्याभवती फिरताना दिसते. गेल्या अनेक दिवसांपासून तिच्या आयुष्यात बरेच चढउतार आले.

पण तिच्या प्रत्येक सुख-दुःखात तिला नेहमी अशुतोषची साथ मिळाली. ज्यामुळे अरुंधती आणि अशुतोषची मैत्री आणखीनच घट्ट झाली. मात्र, यातच अरुंधतीच्या आयुष्यात पुन्हा एक नवीन संकट येणार आहे. ते म्हणजे अशुतोषचा नुकताच मोठा अपघात झाला आहे.

आई कुठे काय करते

यामुळे ती पुन्हा कोलमोडून गेली आहे. आता तिला या संकटात धीर देण्यासाठी अनिरुद्ध येणार आहे. त्यामुळे मालिकेत पुन्हा एकदा वेगळं वळणं येणार आहे. स्टार प्रवाह वाहिनीने ‘आई कुठे काय करते’ या मालिकेचा नवा प्रोमो शेअर केला आहे.

प्रोमोत अशुतोषचा मोठा अपघात झाल्याचे दिसतं आहे आणि त्याला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. त्यामुळे अरुद्धतीची वाईट अवस्था झाली आहे. अशा परिस्थितीत पहिल्यांदाच अनिरुद्ध अरुंधतीच्या मदतीला आल्याचे दिसतं आहे.

मात्र, यावेळी अरुंधती अनिरुद्धशी बोलत असताना अशुतोषवरील असलेल्या प्रेमाची कबुली देताना दिसली. त्यामुळे आता मालिकेत पुन्हा वेगळेच वळणं येणार आहे. आता अरुंधतीच्या अशुतोषवर असलेल्या प्रेमाची कबुलीने

अनिरुद्ध कशी प्रतिक्रिया देणार? तसेच अशुतोष शुद्धीवर आल्यावर अरुंधती तिच्या मनातील भावना त्याच्यासमोर व्यक्त करणार का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

मित्रानो आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची

एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Nexon Media

Nexon Media

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *