हे ६ प्रसिद्ध बॉलीवुड अभिनेते भरतात सर्वात जास्त विजेचे बिल, हा अभिनेता तर महिन्याला भरतो तब्बल इतक्या लाखाचे बिल.

चित्रपट इंडस्ट्री मध्ये काम करणारे स्टार मंडळी खूपच आलिशान जीवन जगत असतात. ही स्टार मंडळी आयुष्यात जीवन जगण्यासाठी दिवस-रात्र मेहनत करतात आणि कोटी रुपयांची कमाई सुद्धा करतात परंतु अधिक तर लोक विचार करत असतील.

की या स्टार मंडळींच्या विजेचे बिल किती येत असेल? आज आम्ही तुम्हाला या लेखामध्ये मोठ्या स्टार मंडळी यांच्या बद्दल काही महत्त्वपूर्ण गोष्टी सांगणार आहोत आणि मोठे स्टार यांच्या घराच्या विजेच्या बिल बद्दल सुद्धा सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया त्याबद्दल.

अमिताभ बच्चन: अमिताभ बच्चन यांना चित्रपट इंडस्ट्रीमध्ये ५१ वर्षापेक्षा जास्त काळ झाला. आज सुद्धा अमिताभ चित्रपट इंडस्ट्रीमध्ये सक्रीय आहेत. अमिताभ यांचा बंगला जलसा खूपच लोकप्रिय आहे. आपणास सांगू इच्छितो की, अमिताभ यांच्या घराच्या विजेचे बिल २२ लाख रुपये एवढे येते.

शाहरुख खान: बॉलिवूडचा किंग खान शाहरुख याचा बंगला मन्नत मुंबई येथील बांद्रा भागात स्थित आहे. शाहरुखचा घराचे विज बिल ४३ लाख रुपये एवढे येते.

सलमान खान: बॉलिवुडचा भाईजान सलमान खान बांद्रा स्थित गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये राहतो. सलमान खान एका महिन्यात २३ लाख रुपयाचे वीजबिल भरतो.

आमिर खान: बॉलिवूडचा स्टार अभिनेता अमीर खान याचे घर मुंबई येथील बांद्रा मध्ये आहे.आमिरच्या घराचे विज बिल ९ लाख रुपये एवढे असते.

दीपिका पादुकोण: बॉलीवूडची मस्तानी दीपिका पादुकोण च्या घराचे वीजबिल अंदाजे १३ लाख रुपये एवढे असते.

सैफ अली खान: बॉलीवुड अभिनेता आणि पटौदी खानदानचा नवाब सैफ अली खानचे विज बिल खूपच जास्त असते. सेफच्या घराचे वीज बिलावर साधारणतः ३० लाख रुपये नेहमी खर्च होत असतात.

मित्रानो आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण

तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Nexon Media

Nexon Media

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *