बॉलिूडमधील या 6 सुपरस्टार्सना खोट्या नावाने ओळखते पूर्ण दुनिया, अभिनेता सलमान खानाचे खरे नाव ऐकून थक्क व्हाल !

काही लोक चांगले भाग्य आणि लकी वस्तूंवर खूपच विश्वास ठेवत असतात. या अंधविश्वासापासून बॉलीवूड स्टार सुद्धा काही सुटलेले नाहीत. आज आम्ही तुम्हाला बॉलिवुडच्या काही अशा सितार्यांबद्दल सांगणार आहोत, त्यांना त्यांच्या खऱ्या नावाने ओळखत नाही परंतु चित्रपट विश्वामध्ये निर्माण केलेल्या नावामुळे संपूर्ण दुनिया त्यांना ओळखते. आज आम्ही तुम्हाला बॉलीवूड स्टारच्या बद्दल सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया त्याबद्दल.

अमिताभ बच्चन: बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन चित्रपट इंडस्ट्रीमध्ये पाच दशकांपेक्षा जास्त काळ गाजवत आहेत. आज सुद्धा अमिताभ बच्चन या इंडस्ट्रीमध्ये हे पूर्णपणे सक्रिय आहेत. आपणास सांगू इच्छितो की, अमिताभ बच्चन यांचे खरे नाव इंकलाब श्रीवास्तव आहे परंतु अमिताभ यांनी सुमित्रानंदन यांच्या सल्ल्याने आपले नाव बदलले.

सलमान खान: बॉलीवूड चे भाईजान सलमान खान यांचे खरे नाव अब्दुल रशीद सलीम खान आहे. परंतु सलमानने आपले नाव बदलले.

अक्षय कुमार: अक्षय कुमार बॉलीवुड चित्रपट इंडस्ट्री मधील लोकप्रिय अभिनेता आहे परंतु तुम्हाला जाणून आश्चर्य होईल की,त्यांचे खरे नाव अक्षयकुमार नाही. अक्षय कुमार यांचे खरे नाव हरिओम भाटिया आहे .बॉलिवूडमध्ये करिअर सुरू करण्यापूर्वी त्यांनी आपले नाव बदलले होते.

सैफ अली खान: पटौदी खानदानचे नवाब आणि बॉलीवुड अभिनेता सैफ अली खानने सुद्धा आपले नाव बदलून दुनियाभरमध्ये एक विशेष ओळख बनवली. सैफ अली खानचे खरे नाव साजिद अली खान आहे. चित्रपट करियर बनवण्यासाठी साहेब नाही आपल्या नावामध्ये थोडासा बदल केला.

रणवीर सिंह: रणवीर सिंह बॉलीवुड चे लोकप्रिय अभिनेता आहे, ज्यांना लोक त्यांच्या अभिनयामुळे आणि वेगळ्या अंदाजामुळे ओळखतात. रणविर सिंह यांच्या पूर्ण नावाबद्दल खूप कमी जणांना माहिती आहे. आपणास सांगू इच्छितो की रणवीरचे पूर्ण नाव रणविर सिंह भवणानी आहे.

सनी देओल: बॉलिवूडचा लोकप्रिय अभिनेता सनी देओल च्या खऱ्या नावाबद्दल खूप कमी जणांना माहिती असेल. चित्रपटासाठी सनी देओलने आपल्या टोपन नावाला प्राथमिकता दिले. सनी देओलचे खरे नाव अजय सिंह देओल आहे.

मित्रानो आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण

तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Nexon Media

Nexon Media

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *