छोट्या पडद्यावरील या जोड्या खऱ्या आयुष्यात आहे एकमेकांचे दु’श्म’न, जाणून बसणार नाही विश्वास !

तटेलिव्हिजन पडद्यावर दाखवल्या जाणाऱ्या जोडी लोकांना खूप आवडत असतात. या जोडिना लोक परफेक्ट कपल समजत असतात. जेव्हा ही सिरीयल मध्ये एखादा रोमँटिक सीन पाहायला मिळतो तेव्हा सर्वसामान्य मनुष्य स्वप्नांच्या दुनिया मध्ये जातो.

रील लाईफ मध्ये बेस्ट कपल दिसणारे ही जोडपे मात्र खऱ्या आयुष्यात एकमेकांचे दुष्मन आहेत आणि ते एकमेकांचे चेहरा सुद्धा पाहणे पसंत करत नाही. आज आम्ही या लेखामध्ये तुम्हाला अशाच काही जोडप्यांना बद्दल सांगणार आहोत चला तर जाणून घेऊया.

हिना खान आणि करण मेहता: हिना खान आणि करण मेहता यांनी स्टार प्लस वरील लोकप्रिय मालिका ये रिश्ता क्या कहलाता है यामध्ये एक परफेक्ट कपल नैतिक आणि अक्षराची भूमिका साकारली होती. या मालिकेद्वारे दोघांनाही खूप लोकप्रियता प्राप्त झाली परंतु खरे आयुष्यामध्ये हे दोघे एकमेकांचा चेहरा सुद्धा पाहणे पसंत करत नाही.

परिधि शर्मा आणि रजत टोकस: परिधि शर्मा आणि रजत टोकस ने पौराणिक मालिका जोधा-अकबर मध्ये जोधा-अकबरची भूमिका साकारली होती. या मालिके मध्ये यांच्या जोडीला प्रेक्षक द्वारे खूप पसंती मिळाली होती परंतु बातमीनुसार रजत टोकस सीनियर होण्याच्या नात्याने स्वतःवर जास्त घमंड करत होता आणि कधीकधी आपल्या को स्टार परिधि वर रुबाब करत असे.

परिधी शर्मा साठी हे सगळे सहन करणे खूपच कठीण होते. या कारणामुळे दोघांमध्ये भांडण सुद्धा होत असे म्हणूनच हे दोघे एकमेकांचा चेहरा सुद्धा पाहणे पसंत करत नाही.

अनस रशीद आणि दीपिका सिंह: अनस आणि दीपिका ने स्टार प्लस वरील सीरियल दीया और बाती हम मध्ये एक परफेक्ट जोडप्याची भूमिका साकारली होती परंतु हे दोघे सितारे एकमेकांचा चेहरा सुद्धा पाहणे पसंत करत नाही.

कार्यक्रमाच्या शूटिंगच्या दरम्यान एकदा अशी अफवा पसरली होती की, दीपिकाला अनस ने चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला, त्यानंतर दिपिकाने त्याला कानाखाली बजावली. तेव्हापासून दोघांचे व्यक्तीगत जीवनामध्ये कोणतेच नाते नाही.

दिव्यांका त्रिपाठी आणि करण पटेल: स्टार प्लस वरील लोकप्रिय मालिका ये है मोहब्बतें मध्येें दिव्यांका त्रिपाठी आणि करण पटेल यांच्या जोडीला लोक पसंत करत होते परंतु या मालिकेच्या सुरुवात तिच्या काही दिवसानंतर दोघांमध्ये कधी न संपणारे वाद निर्माण झाले.

बातम्यांनुसार हे दोघे सितारे फक्त खाना पूर्तीसाठी एकमेकांशी बोलत असे. व्यक्तिगत जीवनामध्ये दोघांचा एकमेकांशी काहीच सं’बं’ध नव्हता म्हणूनच ते दोघे एकमेकांचा चेहरासुद्धा पाहणे पसंत करत नव्हते.

Nexon Media

Nexon Media

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *