हा मुलगा केवळ 13 वर्षांच्या वयात बनला सर्वात मोठा बिजनेसमैन कमई ऐकून व्हाल हैराण !

हा मुलगा केवळ 13 वर्षांच्या वयात बनला सर्वात मोठा बिजनेसमैन कमई ऐकून व्हाल हैराण !
ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा.

👉👉👉Join

.

मित्रांनो आजच्या जगामध्ये मुले इतके वेगवान झाले आहेत की ते व्यवसायी बनले आहेत. जेव्हा आपण 13 वर्षांच्या मुलाबद्दल ऐकतो तेव्हा आपल्याला वटते की ते 13 वर्षांच्या वयात शिकत असल्याचे वाटते. परंतु आज आम्ही तुम्हाला एक 13 वर्षाचा मुला बद्दल सागणार आहोत जो बनला आहे कमी वयात मोठा बिजनेसमैन.

या मुलाचे नाव तिलक मेहता आहे. या मुलाचे कारनामे इतके मोठे आहे की आज प्रत्येकजण आश्चर्यचकित झाले आहेत. हा मुलगा आठवी मध्ये शिकत आहे. आणि केवळ13 वर्षांच्या वयात त्याने स्वत: ची एक कंपनी बनविली आहे. कंपनीचे नाव Papers n Parcels आहे.Papers n Parcelsमुंबईत सर्वात वेगवान डिलीव्हरीसाठी कंपनी प्रसिद्ध आहे. तिलकने Papers n Parcels नामक एक एप्लिकेशन लॉन्च केला आहे, जो कोणत्याही एंड्रॉयड आणि आयफोनवर डाउनलोड केला जाऊ शकतो. तिलकची कंपनी पार्सल वितरीत करण्याचे काम करते 2020 पर्यंत या कंपनीचे उद्दीष्ट 100 कोटी रुपये कमविणे आहे.

मित्रानो आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Nexon Media

Nexon Media

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *