उजव्या हातावर लाल दोरा या 3 राशिच्या लोकांनी आवश्य बांधला पाहिजे त्यामागचे कारण एकदा नक्की वाचा !

उजव्या हातावर लाल दोरा या 3 राशिच्या लोकांनी आवश्य बांधला पाहिजे त्यामागचे कारण एकदा नक्की वाचा !
ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा.

👉👉👉Join

.

मित्रांनो, ज्योतिष शास्त्र आपल्या जीवनात खूप महत्वाचे आहे. ज्योतिष शास्त्राने आपण आपल्या भविष्याबद्दल माहिती मिळवू शकतो. ज्योतिषशास्त्रानुसार, काही गोष्टी परिधान करणे आपल्यासाठी फायदेशीर आहे. तर काही गोष्टी घालणे हानिकारक आहे.

बर्याच लोकांना हातात लाल गंडा बांधलेले आपण पहिले असेल. पण कोणत्या लोकांसाठी हातात लाल दोरा किंवा गंडा बांधणे फायदेशीर आहे हे आज आपण जाणून घेऊया. मित्रांनी या 3 राशीच्या लोकांना त्यांच्या हातात लाल गंडा बांधणे अतिशय चांगले असते.लाल दोरासिंह राशि – सिंह राशीच्या लोकांना लाल रंगाचा दोरा बांधणे खूप लाभदायक असते. यामुळे त्यांच्या आयुष्यात सकारात्मक ऊर्जा मिळते. तुम्ही रूबाबदार व्यक्तिमत्वाचे आणि राजा सारखे अधिकार गाजविणारे असता. जरी तुम्ही परीणामाचा विचार न करता समोरच्याला बोलून जात असले, तरी जबाबदारीची जाणीव ही तितकीच ठेवतात. कट्टर राहूनही काम पूर्णत्वास नेण्याचे कौशल्य अंगी असते. हुकुमाने इतरांकडून काम करुन घेण्याची तुम्हाला सवय आहे. कर्क राशीसारखे भावनेवरती भर न देता कर्तव्यासाठी कठोर वागतात. त्यांना आयुष्यात खरे प्रेम मिळते आणि ज्या मुलीला त्यांनी पत्नी बनवायची इच्छा आहे तिच्याशी कुठल्या समस्या शिवाय लग्न होते.

कर्क राशि – कर्क राशीच्या लोकांद्वारे उजव्या हातात लाल दोरा किंवा गंडा बांधल्याने त्यांच्या वर हनुमानजींची कृपा नेहमीच टिकून राहते. आणि जीवनात कोणत्याही प्रकारचा त्रास सहन करावा लागत नाही. तुमच्या ओठावरती येणारा प्रत्येक शब्द हृदयाच्या ठोक्याप्रमाणे हळूवार पणे येतो, म्हणून तर तुम्ही हळवे असतात. जीवनातील प्रत्येक प्रसंग म्हणजे तो कोमल असो किंवा कठोर, तो अगदी हळूवारपणे अनुभवत असता. तुम्हाला कौटुंबिक जीवन जास्त आवडते. आपले घर आपला संसार या संबंधीत लहान मोठी स्वप्ने कशी पूर्ण करावीत यासाठी तुम्ही रात्र-दिवस धडपडत असतात.

मिथुन राशि – मिथुन राशीच्या लोकांनी उजव्या हातात लाल दोरा किंवा गंडा बांधणे अतिशय लाभदायक असते त्यांच्या आयुष्याच्या प्रत्येक गोष्टीत आनंद मिळतो. लग्न न होणार्या लोकांसाठी नवीन स्थळ येतात. आणि त्यांचे खूप लवकर लग्न हि होते. तसेच या राशीच्या लोकांनी लाल दोरा उजव्या हातात बांधल्याने जन्मकुंडली तील दोष दूर होतात.मिथुन राशिफक्त तुम्ही चटकन निर्णय घेऊ शकत नाहीत, किंवा तुमचे निर्णय तुम्ही एकदमच महत्वाच्या वेळी बदलतात. निर्णयाशी ठाम राहत नाही. यामुळे बऱ्याचवेळा तुमच्या जवळच्या लोकांना तुमचा त्रास सहन करावा लागतो. तुम्हाला नवनवीन गोष्टींची आवड आहे. परंतु त्यातल्या नाविन्याची आवड ओढ संपल्यानंतर तुम्ही ते फेकून देतात.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.

Nexon Media

Nexon Media

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *