सलमान खानच्या या प्रसिद्ध हिरोईन सध्या कुठे आहेत आणि काय करतात, कसे जगतात ज्यावर आपला विश्वास बसणार नाही !

सलमानने अनेकांना संधी देऊन त्यांचे आयुष्य बदलले पण अशाही काहीजणी आहेत ज्या सलमानसोबत झळकल्या अन नंतर इंडस्ट्रीतून पुरत्या गायब झाल्यात बॉलिवूड ‘दबंग’ अभिनेता सलमान खानसोबत काम करण्याचे स्वप्न प्रत्येक अभिनेत्री बघते

भाईजानने अनेक अभिनेत्रींसोबत काम केले अनेकांना संधी देऊन त्यांचे आयुष्य बदलले पण अशाही काहीजण आहेत ज्या सलमान सोबत झळकल्या अन नंतर इंडस्ट्रीतून पुरत्या गायब झाल्यात आज अशाच 3 अभिनेत्री बद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत

पूजा डडवाल: 1995 मध्ये रिलीज वीरगती या सिनेमात सलमान खानसोबत पूजा डडवाल झळकली होती यानंतर तिने आणखी काही सिनेमात काम केले पण यानंतर ती बॉलिवूड मधून अचानक गायब झाली 2018 मध्ये पूजा डडवाल अचानक चर्चेत आली फुफ्फुसाच्या आजाराने आणि टीबीने ग्रासलेल्या पुजाजवळ उपचारासाठी देखील पैसे नव्हते तिची अवस्था पाहून सलमान तिच्या मदतीसाठी धावला होता.

रंभा: एक नाही तर सात भाषेतील सिनेमात काम करणाऱ्या रंभाने सलमानसोबत काम केले होते. 1997 साली जुडवा आणि 1998 साली बंधन या सिनेमात सलमान व रंभाची जोडी दिसली होती रंभा तमिळ तेलगू, भोजपुरी, हिंदी, कन्नड, बंगाली, अशा अनेक सिनेमात काम केले यानंतर ती छोट्या पडद्याकडे वळली 2017 मध्ये टिव्हीवरच्या एका रियालिटी शो मध्ये ती झळकली होती तूर्तास ती लाईमलाईट पासून दूर आहे

रेनू आर्या: बिवी हो तो ऐसी या सिनेमात सलमान खानसोबत रेनू आर्या ही अभिनेत्री झळकली होती हा सिनेमा सलामनचा डेब्यु सिनेमा होता एक दोन सिनेमा केल्या नंतर या सिनेमातील सलमानची हिरोईन रेनू अचानक बॉलिवूड मधून गायब झाली इतक्या वर्षानंतरही तिचा काही पत्ता नाही ती कुठे आहे काय करते कोणालाही ठाऊक नाही

मित्रानो आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण

तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Nexon Media

Nexon Media

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *