बॉलिवूड अभिनेत्री ने एवढे वय होऊनी का केले नाही लग्न एकीचे तर वय.

बॉलिवूड म्हणजे एक अशी गोष्ट आहे ज्या बद्दल अनेकांना आदर आहे तर काही लोकं बॉलिवूड बाबतीत खूप विरोधात असतात. बॉलिवूड मध्ये अनेक अभिनेते आणि अभिनेत्री आहेत ज्यांची अजून पर्यंत लग्न नाही झाली आहेत आणि हे लोकं अजून सिंगल आहेत.

बघायला गेलं तर बॉलिवूड मध्ये अभिनेत्री हे जास्त करून बॉलिवूड मधल्या अभिनेत्यासोबत लग्न करतात नाहीतर क्रिकेटर अथवा बिजनेसमन सोबत लग्न करतात. बॉलिवूड अभिनेत्री बाबत जर आपण बघितले तर सर्व अभिनेत्री यांनी अभिनेते, क्रिकेटर अथवा बिजनेसमन सोबत लग्न केलेले आहे.

बॉलिवूड मध्ये अजून अश्या अभिनेत्री आहेत ज्यांची अजून लग्न झालेली नाहीत. खूप जास्त वय होऊन देखील या अभिनेत्रींचे लग्न झालेली नाहीत आणि या मध्ये खूप मोठ्या अभिनेत्री यांची नावं आहेत. काही अभिनेत्री अश्या आहेत ज्यांची लग्न झालेली नाहीत आणि या काही अभिनेत्रींचे कधी कोणासोबत नाव देखील आलें नाहीं.

आज आम्ही तुम्हाला अश्या अभिनेत्री सांगणार आहोत ज्यांची अजून लग्न झालेली नाहीत आणि या अभिनेत्री कोण आहेत हे आता आपण बघूया.

1. सुष्मिता सेन

सुष्मिता सेन बॉलिवूड मधील एक खूप प्रसिद्ध आणि मोठी अभिनेत्री आहे. सुष्मिता सेन ने बॉलिवूड अनेक पिक्चर मध्ये काम केले आहे आणि त्यांची कामं सर्वांना आवडली देखील आहेत. सुष्मिता सेन ला वयाच्या 18 व्या वर्षी मिस युनिवर्स हा पुरस्कार भेटला होता त्यानंतर संपूर्ण जगात सुष्मिता सेन चे खूप मोठं नाव झाले.

सुष्मिता सेन आता 45 वर्षांची झाली आहे आणि अजून तिनं लग्न केलेलं नाही. सुष्मिता सेन हीने 2 मुलींना दत्तक देखील घेतलं आहे आणि आता तिचा एक बॉयफ्रेंड आहे त्याच्या सोबत ती लवकर लग्न करू शकते.

2. तब्बू

तब्बू बॉलिवूड मधील एक खूप मोठी अभिनेत्री आहे. तब्बू यांनी बॉलिवूड मध्ये अशी कामं केलेली आहेत जी अजरामर आहेत. तब्बू बॉलिवूड मधील एक अशी अभिनेत्री आहे जिने मुख्य भुमिका केल्या आहेत आणि असे काम केलं आहे की चांगल्या अभिनेत्या पेक्षा जास्त चर्चा तब्बू च्या कामाची झाली आहे.

तब्बू चे आता वय 49 आहे आणि तब्बू हीने अजून लग्न केलेले नाही. तब्बू ला अनेक वेळा या बाबतीत प्रश्न विचारला गेला आहे, पण त्यांनी या बाबतीत कधीच उत्तर दिले नाही.

3. आशा पारेख

आशा पारेख बॉलिवूड मधील एक महान अभिनेत्री मानली जाते. आशा पारेख यांनी बॉलिवूड मध्ये 70 आणि 80 च्या दशकात खूप मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळवली होती आणि त्यांचे खूप जास्त फैन्स देखील आहेत. आशा पारेख यांनी बॉलिवूड मध्ये एका पेक्षा एक सुपरहिट चित्रपट देखील दिले आणि त्यांचे काम आज देखील सर्वांना आठवतं.

आशा पारेख बदल नवी पिढी जास्त माहिती नसावे पण त्या काळात आशा पारेख या खूप जास्त सुंदर दिसायच्या. आशा पारेख यांचे आता वय 78 आहे आणि आज देखील त्या खूप तरुण दिसतात.

4. सुलक्षणा पंडित

सुलक्षणा पंडित या देखील बॉलिवूड मधील एक सुप्रसिद्ध अभिनेत्री आहेत. सुलक्षणा पंडित यांनी बॉलिवूड मध्ये अनेक चित्रपट मध्ये काम केले आहे आणि त्यांनी खूप प्रसिद्ध भुमिका देखील केल्या आहेत. सुलक्षणा पंडित यांनी एकदा संजीव कुमार यांना प्रपोज केलं होतं,

पण संजीव कुमार यांनी नकार दिला होता आणि मग त्या नंतर सुलक्षणा पंडित यांनी कधीच लग्न केलं नाही. सुलक्षणा पंडित हीचे आता वय 72 आहे आणि त्यांनी लग्न केले नाही.

Nexon Media

Nexon Media

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *