अंत्यसंस्कार करून आल्यानंतर अंघोळ का करतात? जाणून घ्या त्यामागचे शास्त्रीय कारण…

अंत्यसंस्कार करून आल्यानंतर अंघोळ का करतात? जाणून घ्या त्यामागचे शास्त्रीय कारण…
ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा.

👉👉👉Join

.

जन्म आणि मृ-त्यू हा मानवी जीवनाचा एक सत्य आहे ज्याला कोणीही नाकारू शकत नाही. या पृथ्वीवर जन्माला आलेला प्राणी त्याचे शेवट हा निश्चित आहे. भारतीय परंपरेनुसार माणसाच्या मृ-त्यूनंतर अंत्यसंस्कार केले जाते.

अंत्यसंस्कार दरम्यान, मृ-त्यू शरीराचे योग्यरित्या अंत्यसंस्कार केले जाते. आणि त्या व्यक्ती पंचतत्वा मध्ये विलीन केले जाते. मृ-त शरीराची अंतिम संस्कार केल्यानंतर, अंत्ययात्रेतील लोक परत येऊन स्नान करतात. पण बर्याच लोकांना माहित नसेल की अंतिम संस्कार करून आल्यानंतर अंघोळ करणे का महत्वाचे आहे? जर आपल्याला हि माहित नसेल तर आज त्याबद्दल जाणून घ्या.

असे म्हटले जाते की स्मशानभूमीत मानवी शरीर अपवित्र होते. ज्यामुळे पुन्हा एकदा शरीराला स्वच्छ करणे आवश्यक असते, श्मशान घाटमधून आल्यावर लगेच स्नान करावे. यासह, स्मशान घाटच्या वातावरणात सतत मृ-त शरीराला जळत असल्यामुळे दुर्गंध पसरतो त्यामुळे हि अंघोळ केली पाहिजे.

पत्नीसमोर कधीच बोलू नये या 5 गोष्टी, नाही तर वैवाहिक जीवनात उद्भवू शकते समस्या!

दुर्गंध बरोबर स्मशानभूमीच्या भोवती असलेल्या वायुमध्ये लहान लहान जीव जंतू देखील पसरलेली असतात. या प्रकरणात, हे जंतू आपल्या केसांवर तसेच कपड्यावर येतात. म्हणूनच, स्मशान घाट पासून परत आल्यानंतर, अंघोळ करणे आवश्यक होते. जर आपण स्मशानभूमीपासून परत आल्यावर अंघोळ करत नाही तर आपल्या केसांवर किंवा कपड्यांवरील जंतू आपल्या आरोग्याला हानी पोहोचवू शकतात.

याव्यतिरिक्त एक जुना विश्वास देखील आहे की जो कोणी कोणत्याही व्यक्तीच्या अंतिम संस्कार मध्ये सामील होतो त्याला न अंघोळ करता पूजा पाठ करता येऊ शकत नाही. पूजा पाठमध्ये सामील होण्यासाठी, सर्वप्रथम त्या व्यक्तीला त्याचे शरीर शुद्ध करावे लागेल आणि शरीर शुद्धीकरणासाठी स्नान करावे हे खूप महत्वाचे आहे. यामुळेच लोक स्मशानभूमीपासून परत आल्यानंतर अंघोळ करतात.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

admin

admin