टाटा कंपनीची सर्वोत्कृष्ट योजना, कोणत्याही भांडवलाशिवाय करा तब्बल 12 लाखांची कमाई.

4

आपला भारत देश हा एक विकसनशील देश आहे जिथे रोजगाराची काहीच कमतरता नाही. मोठ-मोठ्या खाजगी कंपन्या असो वा छोटे-छोटे व्यवसाय – आपापल्या परीने सगळे रोजगार उपलब्ध करून देत आहेत आणि पैसा कमविण्याचे मार्ग मोकळे करत आहेत. अशीच एक संधी उपलब्ध करून दिली आहे देशातील सर्वात जुन्या आणि प्रतिष्ठित “टाटा” या कंपनीने.

Images Source: Tata Power Solar

कंपनीचे असे म्हणणे आहे कि कंपनीने निर्माण केलेला विशेष सौरउर्जा उत्पादक तुमच्या घराच्या छतावर ठेवला तर तुम्ही दरवर्षी १२.५ लाख रुपये कमावू शकता. स्वतःची छप्पर सुरु करण्याच्या Taglineपासून सुरु केलेल्या या विभागाची एक एक आगळीवेगळी आणि आकर्षक अशी योजना आहे. टाटाच्या या योजनेअंतर्गत आपलं वीजबिल २५ वर्षांसाठी सुमारे ५०हजार रुपये वाचेल.

Images Sources: Tata Power Solar

जाजून घेऊया कसे: टाटा ने नवीन निवासी रूफटॉप सोल्यूशन सुरू केले आहे. देशातील वाढत्या सौर उर्जेचा वापर लक्षात घेता टाटाने पॉवर सोलरने मुंबईतील सोलर एजन्सीशी निगडित हे निवासी रूफटॉप सोल्यूशन सुरू केले आहे. हि योजना त्यांनी “आपले छप्पर आपल्या बचत खात्यावर करा” या ब्रीदवाक्याने सुरु केली होती. टाटा पॉवरचा हा उत्पाद आकर्षक योजना देत आहे. कंपनीचे असं म्हणणं आहे कि त्याचा वापर करणारे पुढील २५ वर्ष आपलं वीजबिल वाचवू शकेल.

Image Source: Tata Solar Power

12.5 लाखांची बचत कारण बचत हीच नवी कमाई आहे: टाटा कंपनीचं असं म्हणणं आहे कि घराच्या छतावर या उत्पादाची स्थापना केल्यानंतर वापरकर्ता एका वर्षात त्याच्या वीज बिलावर तब्बल ५० हजार रुपये वाचवू शकतो. हा उत्पाद येणारे २५ वर्ष सौर उर्जेचं उत्पादन करेल. या पंचेवीस वर्षांच्या कालावधीत तुम्ही १२ लाख ५० हजार एवढी मोठी किंमत वाचवू शकता. बचत हीच नवी कमाई आहे म्हणजे तुम्ही घरबसल्या साडेबारा लाख कमवू शकता.

टाटा कंपनीचे हे सोलर पॅनेल ऑल इन वन आहे. संपूर्ण समाधान आणि देखरेख एकत्रच. टाटा पॉवर, नूतनीकरणक्षम उर्जा उपकंपनी, टाटा सोलर यांनी वीज वाचविण्याच्या तसेच कमाईच्या संकल्पनेची योजना तयार केली आहे. टाटाने अजूनही या उत्पदाच्या किंमतीचा खुलासा केलेला नाही पण ई-कॉमर्स वेबसाइट्स इंडिया मार्टवर दिलेल्या माहितीनुसार 1 किलोवॅट क्षमतेची उर्जा देणाऱ्या उत्पदाची किंमत 45 ते 50 हजार रुपये राहू शकते.

 

येणारा काळ लक्षात घेता उर्जा स्त्रोतांचे संवर्धन करणं आणि नुतानिकारनिय (रीनिवेबल) उर्जा संसाधनाचा वापर करणे हि काळाची गरज आहे आणि त्या साठी जर तुम्हाला हि माहिती फायद्याची वाटली असेल तर आपल्या परिवाराशी, दोस्त-मित्रांशी, सहकाऱ्यांशी शेयर करायला विसरू नका आणि तुमच्याकडे सुद्धा अश्या काही भन्नाट कल्पना असतील तर आम्हाला कॉमेंट मध्ये नक्की कळवा.

4 Comments
 1. Avatar
  Prakash Shinde says

  You can earn double with solar energy with protein harvesting plant on rooftop pl contact punesolar@yahoo.com for solar farm+ protein farm on rooftop.

 2. Avatar
  Suraj says

  Plz send the contact in my mobile number 7843010608

 3. Avatar
  Amit says

  please contact 9890955373

 4. Avatar
  Atul Bonde says

  Please provide contact details for Tata solar panels

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!