तुझ्यात जीव रंगला मालिकेतील नंदीता वहिनीचा रोल करणाऱ्या धनश्री काडगावकरची अश्याप्रकारे झाली होती मराठी इंडस्ट्रीत एंट्री !

0

धनश्रीचा जन्म 6 एप्रिल 1988 मध्ये पुण्यातील एका सामान्य कुटुंबात झाला ती आता एक टँलेटेंड अभिनेत्री आहे. तशी ती शालेय जीवनात ही हुशार होती. तिने आपले शालेय व महाविधालयीन शिक्षण पुण्यातील गरवारे कॉलेज मधून पूर्ण केले आहे.

धनश्रीला गायनाची आवड आहे म्हणून ती शाळा व महाविद्यालयात असताना डान्स डामा सिंगिंग यामध्ये भाग घ्यायची. धनश्रीने आपली मास्टर डिग्री पुणे युनिव्हर्सिटी मधून घेतली आहे. अँट द सेमटाईम महाराष्ट्राचा सुपरस्टार या रियलिअटी शोमध्ये पारटिसिपेट केले होते.

आतापर्यंत धनश्रीने खूप नाटकात काम केले आहे या क्षेत्रात तिने आपले टँलेटं दाखवून दिले तुझ्यात जीव रंगला या मालिकेआधी तीने गंध फुलांचा गेला सांगून, जन्मगाठ,माझिया प्रियाला प्रीत कळेना, या मालिकांमध्ये काम केले आहे. तसेच महाराष्ट्राचा सुपरस्टार या सुप्रसिद्ध मराठी शोमध्ये देखील काम केले आहे.

तसेच आधी बसू मग बोलू,झोपी गेलेला जागा झाला या नाटकांमध्ये पण धनश्रीने काम केले आहे. धनश्री सध्या तुझ्यात जीव रंगला या मालिकेत नंदीता वहिनीची भूमिका करत आहे. ही मालिका मराठी इंडस्ट्रीत लोकप्रिय मालिका बनली आहे. धनश्रीला या मालिकेत जरी निगेटीव्ह रोल असला तरी तिने प्रेक्षकावर आपल्या भूमिकेतून चांगलीच भुरळ पाडली आहे.

धनश्रीने 2015 मध्ये धुरवेश देशमुख शी विवाह केला. तै एक उत्तम बिझनेसमन आहे पण लग्ननंतरही तिने आपले अभिनय क्षेत्रातील स्थान टीकवून ठेवले आहे. आपल्या सर्वाकडून धनश्रीला तिच्या भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!