थक्क व्हाल! भारतातील पाच पत्रकारांची पगार ऐकूण !

0

आपण सगळेच टीव्हीवर बातम्या पाहतो, वर्तमानपत्रे वाचतो, अधून-मधून रेडियोसुद्धा ऐकतो. दैनंदिन जीवनात व्यस्त असणाऱ्या माणसाला बाहेरच्या जगाशी जोडणारा दुआ म्हणजे बातम्या. आता आपल्याकडे अनेक बातम्यांच्या वाहिन्या आहेत आणि त्यांना पाहणारे कोट्यावधी आपल्या देशात आहे.आपल्या वकृत्वावर आणि भाषा शैलीच्या जोरावर दर्शक व चॅनल वितरीत कंपणीला लाभणारे पत्रकार यांची पगार किती आहे हे नक्की वाचाच! आज मी तुम्हाला सांगणार “ते ५ पत्रकार” किंवा “बातम्या देणारे अँकर” जे सर्वात जास्त पैसे घेतात.

१.  रजत शर्मा 

या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे रजत शर्मा. इंडिया टीव्हीवर आपल्या “द रजत शर्मा शो” मधून मोठ मोठ्या लोकांची मुलाखत घेणारे रजत शर्मा प्रत्येक महिन्याला २ ते अडीच कोटी रुपये आकारतात. ते इंडिया टीव्हीचे अध्यक्ष आणि प्रधान संपादक आहेत. त्यांचा जन्म १८ फेब्रुवारी १९५७ला झाला आणि आता ते ६२ वर्षांचे होणार आहेत.

२. राजदीप सरदेसाई :

इंडिया टुडे ग्रुपचे नावाजलेले संपादक आहेत राजदीप सरदेसाई.५३ वर्षीय हे पत्रकार ८५लाख रुपये इतके उत्पन्न मिळवितात आणि वर्षाला जवळपास १ कोटी रुपये. कमाई करण्याच्या यादीत यांचे दुसरे स्थान आहे.

३. सुधीर चौधरी :

तिसऱ्या क्रमांकावर आहेत १९७४ मध्ये जन्मलेले सुधीर चौधरी. सुधीर तुम्हाला ‘जी न्यूज’ वर पाहायला मिळतात. झी न्यूज चे ते प्रधान संपादक आहेत आणि स्पेशल रिपोर्ट्स देताना ते आपल्या दिसतात. अनेक वादविवाद मध्ये सुद्धा ते टीव्हीवर येतात.

४. अंजना ओम कश्यप :

आज तक या बातम्यांच्या वाहिनी न्यूज एंकर और पत्रकार आणि पत्रकार आहे.१२ जून १९७५ रोजी झारखंड मध्ये जन्मलेल्या अंजना भारताच्या सर्वात लाडक्या अंकर आहेत. त्या दर महिन्याला ८ ते ९ लाख रुपये कमावतात.

५. श्वेता सिंह :

या यादीत पाचव्या आहेत श्वेता सिंह. श्वेता आजतकची खूपच नावलौकिकास आलेली पत्रकार आहे आणि वर्षाला १ कोटींइतकी कामई  होतेच. त्या आता ४१ वर्षांच्या आहेत.

तर हे आहेत भारतातील सर्वात जास्त पैसे कमविणारे  पत्रकार ; तुमचा आवडता पत्रकार कोणता ते नक्की कळवा.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!