पहा कशी आहे लागिर झालं जी फेम राहुल्या ची भूमिका करणाऱ्या राहुल मगदुमची खरी जीवन कहाणी

0

राहुल्याचे खरे नाव ही राहुल च आहे राहुल मगदुमचा जन्म एका सामान्य कुटुंबात 21 जानेवारी 1991 रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील इस्लामपूर गावात झाला. राहुल्याला लहाणपणा पासूनच अँकटींगची खूप आवड होती तो शाळेत असताना वेगवेगळ्या नाटकात भाग घ्यायचा.

राहुल दिसायला जरी काळा सावळा असला तरी त्यांच्या विनोदी स्वभावाने तो लोकांना खूप हसवतो.त्याने आपले शालेय शिक्षण इस्लामपूर मधूनच पूर्ण केले त्यानंतर त्याने ग्रँजुएशन पूर्ण करण्यासाठी इस्लामपूर मधील कर्मवीर भाऊराव पाटील या कालेजमध्ये अडमिशन घेतले.

ग्रँजुएशन पूर्ण कळत असतानाच तो खूप नाटका मध्ये ही भाग घ्यायचा. त्यामुळे अँकटींगमध्ये करिअर करण्याची त्यांची इच्छा होती म्हणून त्याने लागिर झालं जी मालिकेसाठी आँडीशन दिले व तो सिलेक्ट झाला  लागिर झालं जी ही राहुल्याची पहिलीच मालिका आहे.

राहुल्याने एकदा मित्राच्या कारसोबत सोशल मीडियावर फोटो शेयर केले होतेतेव्हा त्यांच्या चाहत्यांना वाटले की त्या नेच ही गाडी घेतली आहे म्हणून त्याचे चाहते त्याला शुभेच्छा देऊ लागले पण राहुल्याने एका इंटरहव्यू मध्ये सांगितले की ही कार माझी नाही माझ्या मित्राची आहे.

राहुल्या लागिर झालं जी मालिकेत सर्वांना खळखळून हसवतो. स्वतः ला खूप हुशार समजतो. पण जेव्हा पण तो हुशारी दाखवायला जातो तेव्हा तो फसतो आणि लोक पण त्याचा गैरफायदा घेतात. आज्या आणि विक्या त्याचे बेस्ट मित्र पण ते आर्मीत भरती होतात व राहुल्या एकटाच गावात राहतो.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!