पहा काय कारणे आहेत ज्यामुळे 68 वर्षाचे नरेंद्र मोदी बनले आहेत तरूणांचे सर्वात लोकप्रिय नेता.

0

17 सप्टेंबर 1950 रोजी वडनगर नावाच्या एका छोट्या खेडेगावात जन्म घेणाऱ्या दामोदर दास मोदी यांच्या विषयी त्यावेळी कुणाला माहित नव्हते की ते एक दिवस देशाचे प्रधानमंत्री होतील आज नरेंद्र मोदी भारताचे पंतप्रधान आहेत आणि देशासाठी खूप चांगले काम करत आहेत. आज पीएम मोदींचा वाढदिवस आहे पीएम मोदी आज आपला 68 वा वाढदिवस साजरा करत आहेत.मोदी आज आपल्या सामाजिक समीकरण आणि सियासी मुद्दे त्याचबरोबर तरुणांन मधील क्रेझ या कारणांमुळे च आज ते पंतप्रधान आहेत.

तरुणांनी अगदी मनापासून आनंदाने दिली मोदींना मते :

2014 मध्ये भारतीय तरुण पिढीने मोदी ना प्रचंड बहुमताने निवडून दिले होते मोदीची बोलण्याची पद्धत डँशिग स्टाईल, असे बरेच काही यामुळे सोशल मिडीयावर मोदी लोकप्रिय झाले. हेच कारण आहे की तरुणांनी त्यांना भरभरून मते दिली आणि ते भारताचे पंतप्रधान झाले
आज आम्ही तुम्हाला पीएम मोदी विषयी अशा काही खास गोष्टी सांगणार आहोत ज्यामुळे तरुणांनी त्यांना भरपूर मते देऊन विजयी केले व आपला नेता मानले आज सुद्धा पीएम मोदी आपल्या गुणांमुळे लोकप्रिय आहेत.

या कारणांमुळे मोदी बनले आहेत तरूणांची पसंद :  बोलण्याची पद्धत आणि तकनिकी प्रयोग :

राजकारणात आपली बोलण्याची पद्धत खूप जरूरीची असते याच्याशिवाय कोणत्याही नेत्याला जिंकण मुश्कील असते. नरेंद्र मोदींनी 2014 च्या लोकसभा निवडणुकीत आपल्या याच युक्ती चा वापर केला. मोदींची बोलण्याची पद्धत तर सर्व लोकांना माहितच आहे जेंव्हा ते भाषणाला सुरुवात करतात तेंव्हा ऐकायचे नसेल तरीही लोक त्याचे भाषण ऐकायला मजबूर होतात. नरेंद्र मोदींनी 3 – डी प्रचारातून सभा ना सभोंधित केले.
यानंतर जेंव्हा ते पीएम बनले तेंव्हा त्यांनी मन की बात कार्यक्रमा तून आपले मत जनतेसमोर पोहचवणे सुरू केले या सर्व गोष्टी पीएम मोदींच्या लोकप्रियतेसाठी महत्त्वाची भूमिका बजावत आहेत.

सोशल मीडियावर वर सक्रियता :

पीएम मोदींच्या लोकप्रियतेसाठी सोशल मीडिया खूप महत्त्वाची आहे सोशल मिडीयाने पीएम मोदींना लोकप्रिय बनवण्यासाठी खूप मोठे योगदान केले आहे कितीतरी मुद्द्यावर पंतप्रधान मोदी लोकांशी सरळसरळ संवाद साधतात.सोशल मीडियावर आजच्या घडीला देशातील तरुण पिढी सर्वात जास्त सहभागी आहे आपल्याला ऐकून हैराणी होईल की पंतप्रधान मोदी फेसबुक वर सर्वात जास्त फॉलो केलेले नेता आहेत यांना फेसबुक वर 43.2 मिलियन लोकांनी फॉलो केले आहे. ट्विटर वर त्यांना 43.4 मिलियन लोकांनी फॉलो केले आहे.

*- कपड्यांची स्टाईल :

पंतप्रधान मोदी तरूणां मध्ये सगळ्यात जास्त त्यांची कपडे घालण्याची स्टाईल मुळे लोकप्रिय आहेत हाफ बाह्याचा कुर्ता आणि त्याचे जॉकेट लोकांना त्याचा दीवाना बनवतात. आजकाल तरूणाच्या मध्ये त्याचे जॉकेट खूप लोकप्रिय झाले आहे.

*- फिटनेस मंत्र :

आज सुद्धा त्याची फिटनेस पाहून सांगता येणार नाही की त्यांचे वय 68 वर्षे असेल पंतप्रधान मोदी आपल्या फिटनेस चा खास पद्धतीने विचार करतात. पंतप्रधान मोदी 24 तासांमध्ये एकसारखे 18 तास काम करतात बाकीच्या वेळेत ते झोपतात आणि त्याची राहिलेली कामे करतात. पंतप्रधान मोदींच्या फिटनेस मुळे केवळ भारतीय लोक नाही तर पुर्ण दुनिया दिवानी आहे पंतप्रधान मोदी आपल्या जेवणात शाकाहारी जेवण खातात. याव्यतिरिक्त ते उपवास पण करतात.

*- इनोवेटिव वस्तुची आवड :

पंतप्रधान मोदी नवनवीन टेकनॉलॉजी मध्ये आवड निर्माण करतात म्हणूनच जेंव्हा त्यांना कोणत्याही नवीन टेकनॉलॉजी बदल समजते तेव्हा ते ती पद्धत लगेच वापरात आणतात. सोशल मीडियावर संवादा बरोबर लोकांच्या ईमेल ला पंतप्रधान मोदी स्वतः उत्तर देतात.पंतप्रधान मोदी आपल्या इनोवेटिव आयडिया मुळेच तरूण पिढीत सगळ्यात जास्त लोकप्रिय झाले आहेत..

 

हा लेख आवडल्यास शेयर करायला विसरू नका ! तुमच्या कडे काही लेख असतील तर आम्हाला पाठवा तुमच्या नावासहित प्रसिद्ध करू

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!