बहुचर्चित “ठाकरे” या चित्रपटाचा ट्रेलर प्रकाशित. बघा एक झलक.

0

“पहिला हक्क इथे मराठी माणसाचा आहे” “अरे भिक मागण्यापेक्षा तर चांगलं आहे गुंड बनून आपला हक्क घेणं” “मी जेव्हाही म्हणतो, जय हिंद – जय महाराष्ट्र; तर जय हिंद अगोदर म्हणतो, जय महाराष्ट्र नंतर कारण माझ्यासाठी माझा देश सर्वात आधी आहे आणि राज्य नंतर”

अंगावर काटे आणि शहारे आणणाऱ्या डायलॉगचा “ठाकरे” चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रकाशित झाला आहे. शिवसेना या राजकीय पक्षाची स्थापना करणारे माननीय श्री बाळासाहेब ठाकरे यांच्या आयुष्यावर आधारित हा जीवनपट येत्या २३ जानेवारीला आपल्या जवळच्या चित्रपट गृहात येतोय.” “अरे भिक मागण्यापेक्षा तर चांगलं आहे गुंड बनून आपला हक्क घेणं” “मी जेव्हाही म्हणतो, जय हिंद – जय महाराष्ट्र; तर जय हिंद अगोदर म्हणतो, जय महाराष्ट्र नंतर कारण माझ्यासाठी माझा देश सर्वात आधी आहे आणि राज्य नंतर” अंगावर काटे आणि शहारे आणणाऱ्या डायलॉगचा “ठाकरे” चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रकाशित झाला आहे. शिवसेना या राजकीय पक्षाची स्थापना करणारे माननीय श्री बाळासाहेब ठाकरे यांच्या आयुष्यावर आधारित हा जीवनपट येत्या २३ जानेवारीला आपल्या जवळच्या चित्रपट गृहात येतोय.

 

राजकीय पक्षाची स्थापना, मुंबईत झालेले दंगे, मराठी माणसासाठी त्यांच्या हक्कांसाठी चालवलेली मोहित अश्या एक ना अनेक गोष्टींचं संकलन करून हा चित्रपट बनविला आहे. श्री बाळासाहेब ठाकरेंची प्रमुख नवाजुद्दिन सिद्धिकी यांनी साकारली आहे. वायाकॉम 18 प्रस्तुत ठाकरे चित्रपटाचे दिग्दर्शन अभिजित पानसे यांनी केले आहे. कथा संजय राउत, संवाद अरविंद जगताप आणि मनोज यादव आणि चित्रपटासाठी गायनाचे काम सुखविंदर सिंह आणि नकाश अझीझ यांनी केले आहे.

या चित्रपटाची आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा चित्रपट मराठी आणि हिंदी दोन्ही भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!