या दिवशी बहिण आपल्या भावाला बांधणार राखी जाणूया राखी बांधण्यांचे शुभ अशुभ मुहूर्त या बदल

0

भारत एक धार्मिक देश आहे येथे हिंदू धर्मा सोबत इस्लाम सिख ईसाई सोबत अनेक धर्म मानले जातात प्रतेक धर्माची आपल्या काही मान्यता असतात हिंदू धर्माच्या काही मान्यता आहेत हिंदू धर्माच्या हिसाबाने वर्षात खुप सण येतात पर्व साजरे केले जातात जे लोक हिंदू धर्माला मानतात ते एका वर्षात खूप सण  साजरे करतात काही सण जास्त महत्त्वपुर्ण असतात .प्रत्येक सण कोणत्या ना कोणत्या कारणाने ने साजरे केले जातात.

भाऊ बहिण चे प्रेमाच्या रुपाने राखी चा सण साजरा केला जातो श्रावण महिन्यात भावा बहिणीच्या निस्वार्थ प्रेमाचे प्रतिक च्या रूपात राखी चा सण पौर्णिमेला केला जातो श्रावण महिना चालू झाला आहे आणि श्रावण महिना 26 आँगस्ट ला संपणार आहे म्हणजे 26 आँगस्ट ला यावेळी श्रावण पौर्णिमा आहे यावेळेस रक्षाबंधन दिवशी बहिण आपल्या भावाला मनगटावर राखी बांधते त्याच्या बदल्यात भाऊ तिची रक्षा करण्याचा वचन देतो  बहिण भावाच्या मनगटावर राखी बांधून त्याच्या स्वस्थ जीवनाची प्राथना करते.

यावर्षी रक्षाबंधन दिवशी भद्रा नाही पडत त्यामुळे राखी सकाळ पासून संध्याकाळ पर्यंत बांधली जाऊ शकते ज्यावर्षी भद्रा असतो त्या वर्षी राखीचे विशेष मुहूर्त वेळ असते यावेळी पण मध्ये मध्ये काही वेळा राखी बांधने उचित ठरेल ज्योतिष पंचांगानुसार यावर्षी श्रावणात पौर्णिमा 25 आँगस्ट ला  दुपारी 3:16 ला सुरू होणार आणि 26आँगस्ट ला सायंकाळी 5:25 पर्यंत आहे  घनिष्ठ नक्षत्र दुपारी 12:35 सूर्योदय व्यापिनी तिथी मानल्यावर रात्री राखी बांधली जाऊ शकते लाहनपणी दुनियेतले प्रत्येक भाव बहिण भांडण करत असतात म्हणजे याचा अर्थ असा नाही की ते एकमेकांवर प्रेम करत नाहीत.

जेव्हा पण गरज असते बहिण आपल्या भावाला आणि भाव बहिणीसाठी काहीपण करायला तयार असतात भावा बहिणी चे प्रेमाचे नाते अजून जोडण्यासाठी भारतात राखी पर्व सुरू आहे तुम्हाला सांगतो की फक्त हिंदू धर्माचे लोक नाहीतर अन्य धर्माचे पण लोक बहिणी भाऊ च्या प्रेमाचे पर्व मानतात

 

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!