यौन शक्ती वाढविण्यासाठो या पदार्थांचा करा आहारात समावेश

0

नमस्कार मित्रांनो आजकालच्या धकाधकीच्या आयुष्यात लोक स्वतःवर तसेच आपल्या आहारावर मुळीच लक्ष देत नाही ज्यामुळे खूप साऱ्या समस्यांना निमंत्रण मिळते , नुकत्याच केलेल्या सर्वेक्षणानुसार सेक्स ड्राईव्ह पण त्यामधलीच एक समस्या बनली आहे . सेक्स ड्राईव्ह वाढविण्यासाठी खूप सारे उपाय आहेत आयुर्वेदात खूप साऱ्या पद्धती सांगितलेल्या आहेत . पण आज आम्ही सेक्स पॉवर वाढावणाऱ्या आहारा बद्दल माहिती घेऊन आलोय ज्यामुळे तुम्ही दैंनदिन आहारात हे पदार्थ समाविष्ठ करून तुमची सेक्स ड्राईव्ह वाढवू शकता, चला तर माहिती करून घेऊया सेक्स पॉवर वाढावणाऱ्या आहाराबद्दल .

१. यौन शक्ती वाढविण्यासाठी लसणाचा वापर.

२०० ग्राम लसूण पेस्ट करून ६० ml शहद मध्ये मिसळावा , आता या मिश्रणाला शिशी मध्ये बंद करून अनाज ठेवतो त्या बोऱ्या मध्ये ३१ दिवसासाठी ठेऊन द्या . ३१ दिवसानंतर हे मिश्रण रोज ४० ग्राम घ्या या मुळे तुमची यौन शक्ती वाढण्यास नक्कीच मदत होईल .

२. यौन शक्ती वाढविण्यासाठी तुळशीचा वापर.

१५ ग्राम तुळशीचे बीजामध्ये ३० ग्राम सफ़ेद मुसळी मिळवून त्याचे चूर्ण बनवा नंतर त्यामध्ये ६० ग्राम मिश्री चे चूर्ण मिळवा , या मिश्रणाला सकाळ संध्याकाळ ५ ग्राम गाईच्या दुधामध्ये घ्या , यामुळे तुमची सेक्स पॉवर वाढण्यास मदत होईल .

३.यौन शक्ती वाढविण्यासाठी जायफळ चा वापर.

१ ग्राम जायफळ चूर्ण रोज सकाळी ताज्या पाण्या सोबत घ्या.

४. यौन शक्ती वाढविण्यासाठी खजुराचा चा वापर.

हिवाळ्यामध्ये रोज सकाळी २-३ खजूर तूपामध्ये भाजून नियमित खा त्यानंतर इलायची आणि साखर मिसळवलेला दूध घ्या , तुम्हाला फायदा नक्कीच मिळेल .

५. यौन शक्ती वाढविण्यासाठी स्ट्रॉबेरी चा वापर.

स्ट्रॉबेरी आपल्या सर्वांनाच आवडते , याच्या नियमित सेवनाने महिला आणि पुरुष यांच्या सेक्स साठी इच्छाशक्ती मध्ये वाढ होते .

६. यौन शक्ती वाढविण्यासाठी बदामाचा चा वापर.

बदामामध्ये जिंक , व्हिटॅमिन अ आणि खनिज असतात जे सेक्सऊल हेल्थ तथा प्रजननासाठी खुप जरुरी असते . या मध्ये असलेले जिंक आणि खनिज पदार्थ सेक्स हॉर्मोन्स वाढवायला मदत करते . या शिवाय रक्त संचार आणि सेक्स ऑर्गन साठी खूप फायदेशीर आहे .

या बरोबरच नियमित व्यायाम , योग व तणाव मुक्त जीवन तुम्हाला यौन शक्ती वाढविण्यासाठी फायदेशीर ठरते .

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!