‘विरानुष्का’चे दिल्लीत ग्रँड रिसेप्शन; पंतप्रधान नरेंद्र मोदींची हजेरी

0

्टेजवर ‘विरानुष्का’ची जोडी खूपच दमदार दिसत आहे. या ग्रँड रिसेप्शनसाठी विराटने ब्लॅक कलरचा कोट आणि शॉलला पसंती दिली. तर, अनुष्का रेड आणि गोल्डन कलरच्या साडीत अगदी खुलून दिसत होती. अनुष्काने आपल्या भांगेत कुंकू आणि गळ्यात आकर्षक असे ज्वेलरी घातली आहे.

इटलीमध्ये ११ डिसेंबर रोजी ही जोडी विवाहबंधनात अडकली. हनिमूननंतर भारतात परतलेल्या या दाम्पत्याने बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रिसेप्शनचे निमंत्रण दिले होते. या रिसेप्शनला अनुष्का आणि विराटचे नातेवाईक, मित्रमंडळी आणि काही सेलिब्रिटींनी हजेरी लावली आहे. येत्या २६ डिसेंबर रोजी विराट आणि अनुष्काचे दुसरे रिसेप्शन मुंबई येथे आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमानंतर विराट कोहली नव्या वर्षात दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाणार आहे. ५ जानेवारीपासून दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना खेळवण्यात येणार आहे. तर अनुष्काही शुटिंगला सुरुवात करणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!