हा आहे मुळव्याधवरील घरगुती रामबाण उपाय !

0

मुळव्याध कुणालाही होऊ शकतो ; कारण तो मानवी शरीरात हळूहळू वाढणारा रोग आहेत. तुम्हाला, मला, तुमच्या शेजाऱ्याला कुणालाही होऊ शकतो आणि त्यामध्ये इतकं घाबरण्यासारखं काहीच नाहीये बरं का मंडळी. हा सामान्य रोग आहे आणि याचे निदानही तेवढे अवघड नाही. आज मी तुम्हाला सांगणार आहे एक घरघुती उपाय ज्याने रोगाचे निदान लागु शकते.

त्यासाठी लागते तुम्हाला जिरे. आयुर्वेदामध्ये जीऱ्याला खूप महत्त्व आहे. सहजासहजी उपलब्ध असणारे हे जिरे मूळव्याधाच्या निदानासाठी कसे फायदेशीर आहे आणि ते कसे वापरायचे यावर आपण लक्ष देऊया. प्रथमतः हे जिरे तव्यावर थोड्या प्रमाणात भाजून घ्यायचे. भाजलेल्या जीऱ्याचा जोपर्यंत वास सुटत नाही तो पर्यंत ते भाजत रहायचं. २ मिनिटे तरी लागतात.

वास सुटायला लागला कि ते एका वाटीत काढून घ्या आणि त्याला मिक्सरमध्ये वाटून घ्या. बनलेली पूड तुम्ही एका बरणीत भरून ठेवा जेणेकरून तुम्हाला नियमित वापरता येईल. दररोज एक चम्मच पाण्यात घालून तुम्हाला प्यायची आहे. जर तुम्ही हे नियमित करत राहिले तर तुम्हाला तुमच्या मुळव्याधाच्या त्रासापासून नक्कीच आराम मिळेल.

Video Link : 

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!