रोमँटिक सीनच्या दरम्यान स्वतःवर नियंत्रण नाही ठेवू शकत ही प्रसिद्ध अभिनेत्री, नाव ऐकून विश्वास नाही बसणार!

मित्रांनो आपल्याकडे मालिका या कधीकधी चित्रपटापेक्षाही मोठ्या होतात. सिरियल्स मधील कलाकार एवढे प्रसिद्ध होतात की एखादा बॉलीवूड स्टार देखील त्यांच्यापुढे लाजेल. तुम्ही डोनल बीष्ट या अभिनेत्रीला तुम्ही स्टार प्लस वर नक्कीच बघितल असेल. या अभिनेत्रीने मध्यंतरी शूटिंग दरम्यान एक मोठा पराक्रम केलाय आणि सोशल मीडियावर त्याबाबतीत स्वतः रसिकांना माहिती देखील दिली आहे. काय आहे हे प्रकरण जाणून घेऊयात…..

डोनल बीष्ट या अभिनेत्री चा जन्म 24 ऑगस्ट 1994 रोजी झाला आहे. तिने तिच्या करिअरची सुरुवात मॉडेलिंग मधून केली आणि आज एका सीरियल च्या माध्यमातून ती रसिकांच्या मनावर ती अधिराज्य गाजवत आहे. मंडळी बॉलिवूड असो किंवा एखादा टेलिव्हिजन शो किंवा वेब सिरीज एखादा तरी रोमँटिक सीन असल्याशिवाय शो चालतच नाही असा पायंडा पडलेला आहे. प्रेक्षकांना असे सीन्स आवडतात डोनल बीष्ट स्टार प्लस वरील मालिका “दिल तो खुश है जी” मध्ये मुख्य भूमिका साकारत असते. या मालिकेत अंश बागरी देखील सहकलाकार म्हणून काम करतो.

या मालिकेच्या एका भागाची नुकतीच शूटिंग करण्यात आली. या भागामध्ये डोनल बिष्ट आणि अंश बागरी या दोघांमध्ये एक रोमँटिक सीन शूट करण्यात आला. या सिनच्या शुटिंगदरम्यान डोनल ला काही भानच राहिले नाही, तिने तिचे भान हरवून हा सिन शूट केला आणि एवढ्यावरच थांबली नाही तर तिने या सर्व घडामोडींची माहिती स्वतः सोशल मीडिया ला देखील दिलेली आहे. तिने दिलेल्या या माहितीनंतर सोशल मीडियावर एकच खळबळ उडाली.

डॉनल एक खूपच सौंदर्यवान अभिनेत्री म्हणून ओळखली जाते ती सोशल मीडियावर ती नेहमीच ऍक्टिव्ह असते आणि नेहमीच आपल्या प्रवासातील फोटो शेअर करायला तिला प्रचंड आवडतं.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.