Loading...

“लागीर झालं जी” मधील शीतली पुन्हा दिसणार या नव्या मालिकेमधून !

0

Get real time updates directly on you device, subscribe now.

Loading...

मातीतला विषय असला की तो लोकांना आवडतो. म्हणजे दुःख सुद्धा एखाद्याचं जवळ जाणारं दाखवलं की त्याच्या सारखं दुःख अनुभवनारे सगळयांना गोष्ट जवळची वाटते. जगात जर काही तत्वज्ञान द्यायच असेल किंवा काही संदेश सांगायचं असेल तर तो लोकांच्या आयुष्यात घडलेल्या गोष्टी वरचा बोध असावा. तेच लोकांना अधिक आवडतं. सैनिक बनायचं स्वप्न पाहणारा आज्या आणि त्याच्यावर प्रेम करणारी गावातली मुलगी शितली ह्या दोघांची केमिस्ट्री खूप गाजली.

Loading...

प्रेक्षकांनच्या खूप पसंतीस पडली. तुझ्यात जीव रंगला मालिकेनंतर ग्रामीण विषय, आशय असणारी लागीर झालं जी ही मालिका ने सगळ्यांची मने जिंकली. त्याचं लेखन ,दिग्दर्शन आणि काम करत असणाऱ्या कलाकारांचा अभिनय हे सगळं वास्तव दर्शी असल्यामुळे ते आपल्यातील वाटायचं म्हणून ती मालिका जास्त काळ टिकू शकली. त्याचं स्थळ सुद्धा अस्सल ओरिजनल ग्रामीण असल्यामुळे ते खूप जवळचं भावतं.

‘लागिरं झालं जी’ या मालिकेने महिन्याभरापूर्वी प्रेक्षकांचा निरोप घेतला. मालिकेतल्या अज्या आणि शीतलीची अनोखी प्रेम कहाणी सगळ्यांनाच भावली. ती लोकं विसरायला अजूनही तयार नाही आहेत. ‘लागिरं झालं जी’ या मालिकेने महिन्याभरापूर्वी प्रेक्षकांचा निरोप घेतला. मालिकेतल्या अज्या आणि शीतलीची अनोखी प्रेम कहाणी सगळ्यांनाच भावली.

Loading...

तसंच या दोन्हीही व्यक्तिरेखा प्रेक्षकांनी अगदी डोक्यावर उचलून धरल्या. मालिका जरी संपली असली तरी देखील या व्यक्तिरेखांचा उल्लेख मात्र प्रेक्षक आवर्जून करतात. जर रसिक-प्रेक्षक त्यांच्या लाडक्या शीतलीला मिस करत असतील तर त्यांच्यासाठी एक खुशखबर आहे. शीतल अर्थात अभिनेत्री शिवानी बावकर पुन्हा एकदा एका नव्या मालिकेत दिसणार आहे.

लागीर झालं जी या मालिकेत शितली चं पात्र हे शिवानी बावकर ने खूप उत्तम रित्या साकारल आहे. म्हणून मालिका संपल्यानंतर ही आज्या आणि शितली लोकांच्या मनातून उतरत नाहीये. त्याच शितलीची नवीन “आलटी पालटी ” ही मालिका येत आहे .तिनं तिच्या इन्स्टाग्राम च्या अकाउंट वर फोटो अपलोड करून या बद्दल माहिती दिली आहे.

Loading...

Get real time updates directly on you device, subscribe now.

Loading...

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.