Loading...

27 वर्षे, 85 फ्लॉप चित्रपट, 6 प्रेम प्रकरणानंतरही “या” अभिनेत्याकडे आहे 175 कोटींची संपत्ती.

0

Get real time updates directly on you device, subscribe now.

Loading...

बॉलीवूडमध्ये कित्येक अभिनेत्यांनी आपल्या करीयरची सुरुवात फ्लॉप चित्रपटांनी केली आहे पण प्रेक्षकांना मात्र त्यांचे सुपरहिट चित्रपटच आठवणीत आहेत आणि तेच आठवणीत राहतील. आज मी याबद्दल बोलतोय कारण आज मी तुम्हाला सांगणार आहे कि कोणता असा अभिनेता आहे ज्याने आपल्या आयुष्यात ८५ पेक्षा जास्त फ्लॉप सिनेमे केले आणि बॉलीवूडच्या या रोमिओचे किती अफेयर्स राहिले.

या अभिनेत्याचे नाव आहे अक्षय कुमार. १९९१ मध्ये आपल्या कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या या अभिनेत्याचा पहिला चित्रपट होता सौगंध. पहिलाच चित्रपट फ्लॉप झाला. पण १९९४ मध्ये आलेला मोहरा हा चित्रपट हिट झाला. या दरम्यान त्यांसजे १५ सिनेमे फ्लॉप झाले.

Loading...

आता एकापेक्षा एक सुपरहिट चित्रपट काढणाऱ्या या अभिनेत्याचे तब्बल ८५ सिनेमे फ्लॉप झाले आहेत. सोबतच अक्षयचे अनेक अफेयर समोर आले आहेत. पूजा बात्रा, आयशा झुल्का, रेखा, रविना टंडन अशे अनेक नाव आहेत. सर्वात शेवटी त्यांनी आपल्यापेक्षा ७ वर्षांनी लहान ट्विंकल खन्नाशी लग्न केलं. मधा-मधात प्रियांका चोपडा नाई कतरिना कैफ सोबत सुद्धा नाव ऐकण्यात आलं आहे.

Loading...

एकदम साध्याने सुरुवात केलेला अक्षय बॉलीवूडच्या सर्वोच्च पाच मध्ये आहे आणि क्षेत्रात चांगलं नाव आहे. मागच्या काही वर्षात अक्षय प्रत्येकच वर्षी सर्वात जास्त कमी करून देणारे चित्रपट काढतो. प्रत्येक वर्षी निदान ३-४ चित्रपट तो काढतो, एकदा देशावर तर असतोच. या अभिनेत्याकडे १७५ कोटींची जाहीर संपत्ती आहे.

Loading...

Get real time updates directly on you device, subscribe now.

Loading...

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.