Loading...

अमित ठाकरेंच्या लग्नाला दिग्गजांची हजेरी पहा कोण कोण होते ते पहा !

0

Get real time updates directly on you device, subscribe now.

Loading...

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर पत्नी अंजलीसह या लग्नसोहळ्याला हजर होता.

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे पत्नी रश्मी आणि मुलगा आदित्य ठाकरे यांच्यासह लग्नसोहळ्याला हजर होते.

Loading...

शरद पवार साहेब यांनीही विशेष उपस्तीथी लावली

विशेष म्हणजे, ठाकरे कुटुंबात 28 वर्षांनंतर हा लग्नसोहळा पार पडला. यावेळी उद्धव, जयदेव ठाकरे हे सह कुटुंब हजर होते.

या लग्न सोहळ्याला राजकारणी, उद्योग, बॉलिवूड तसंच मराठी चित्रपट सृष्टीतील पाहुण्यांसह विविध क्षेत्रातील दिग्गज उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अमृता फडणवीस आणि केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यावेळी लग्नसोहळ्याला हजर होते.

यावेळी ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचलना दीदी लग्नसोहळ्याला आल्या होत्या. अमित आणि मिताली यांनी स्टेजवरून खाली येऊन त्यांचा आशिर्वाद घेतला.

Loading...

राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार सहपत्नीक आले होते.

अभिनेता रितेश देशमुख आणि त्यांचा मोठा भाऊ अमित देशमुख हेही यावेळी हजर होते.

बाॅलिवूडचा अभिनेता आमिर खान यानेही लग्नाला हजेरी लावली होती.

या लग्नसोहळ्याला राष्ट्रवादीचे माजी नेते अहमद पटेलही यावेळी हजर होते.

या सर्व दिग्गज पाहुण्यांच्या उपस्तिथीत अमित ठाकरेंचा लग्न सोहळा पार पडला

Loading...

Get real time updates directly on you device, subscribe now.

Loading...

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.