महेश काळे आणि तौफीक कुरेशी यांची सूर तालाची जुगलबंदी

सूर नवा ध्यास नवाच्या मंचावर या वेळेस रंगली सूर आणि तालाची खास जुगलबंदी. महेश काळे यांची गायिकी, तौफीकजींचे “जिम्बे” हे वाद्य आणि ख्यातनाम सँक्सोफोन वादक श्यामराजजी यांची जुगलबंदी सुरु झाली आणि सगळे उपस्थित मंत्रमुग्ध झाले. “अलबेला सजन आयो”…

‘देवा’ मध्ये प्रेक्षकांना भेटणार ‘आई’

मराठी रंगभूमीवरील प्रभात नायिका, आणि बॉलीवूडची 'आई' अशी वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या दिवंगत अभिनेत्री रीमा लागू यांची झलक लवकरच 'देवा' या सिनेमात पाहायला मिळणार आहे. इनोव्हेटिव्ह फिल्म्स  आणि प्रमोद फिल्म्स निर्मित 'देवा.. एक अतरंगी' या…

आयटीएम विद्यार्थ्यांच्या हातात आता पंचतारांकित शेफस् ची चव

हा नाताळ आयटीएम च्या विद्यार्थ्यांसाठी काहीसा निराळाच होता कारण यावेळी पंचतारांकित हॉटेल्स च्या हाताची हुबेहूब चव आयटीएमच्या विद्यार्थ्यांमध्ये चाखायला मिळाली . मुंबईतील नामवंत पंचतारांकित हॉटेल्सचे शेफस् निरनिराळे खाद्यपदार्थ कशा प्रकारे…

२३ फेब्रुवारीपासून प्रदर्शित होतोय ‘राक्षस’ !

नावात काय आहे? ' असं सर्रास म्हटले जाते. पण नावात बरंच काही असतं, विशेषतः आशयघन चित्रपटांच्या नावात!. 'नवलखा आर्टस् अँड होली बेसिल कम्बाइन' चे विवेक कजारिया आणि निलेश नवलखा बरोबर दिग्दर्शक समित कक्कड यांची ‘समित कक्कड फिल्म्स' आणि ज्ञानेश…

नवरा असावा तर असा कलर्स मराठीवर ! हर्षदा खानविलकर पहिल्यांदाच दिसणार सूत्रसंचालकाच्या भूमिकेत

प्रत्येक स्त्रीसाठी तिचा नवरा म्हणजे तिचा अभिमान असतो. नवरा म्हणजे तिचा जोडीदार, सखा आणि तिच्या चेहऱ्यावर हसू आणणारा संसाराचा आधारस्तंभ. तसेच नवऱ्यासाठीदेखील त्याची बायको ही त्याला समजून घेणारी त्याच्या आयुष्यातील अतिशय प्रिय व्यक्ती असते.…

सेलिब्रिटींसह नृत्य शिकण्याची तरुणाईला संधी

तरुण मंडळी सध्या नृत्यकलेतून वेगवेगळे प्रयोग आजमावताना दिसत आहेत. मग त्यामध्ये सांस्कृतिक आणि पाश्चिमात्य अशा नृत्यप्रकारांचाही समावेश असतो. हे शिकण्यासाठी अर्थातच मुलं क्लास आणि वेगवेगळ्या संस्थांना जोडले जातात. पण नेहमीच आपणही…

झी युवाची मालिका लव्ह लग्न लोचा सोमवारपासून नव्या वेळेत प्रेक्षकांच्या भेटीला!!

झी युवावर प्रेक्षकांची आवडती मालिका लव्ह लग्न लोचा आता एका नवीन वेळेवर दिसणार आहे. ही मालिका सध्या सोमवार ते शनिवार रात्री ८:३० वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येते. यापुढे आता १८ डिसेंबर पासून ही मालिका सोमवार ते शनिवार रोज रात्री ९ वाजता झी…

प्रिया आणि अभयने व्यक्त केले गाण्याद्वारे ‘गच्ची’वरील आपले प्रेम

तरुणाईसाठी ‘गच्ची’ म्हणजे त्यांच्या बालपणीची आठवणी जपणारी जागा. आयुष्यातील महत्वाचे निर्णय घेण्यासाठी हवा असलेला निवांतपणा ही ‘गच्ची’ देते. याच गच्चीवर आधारित लँडमार्क फिल्म्सच्या विधी कासलीवाल प्रस्तुत आणि नितीन वैद्य प्रॉडक्शन्स यांची…

रवी जाधव करताहेत म्युझिकल “यंटम”ची प्रस्तुती

निर्माता दिग्दर्शक रवी जाधव यांनी सातत्याने हिट चित्रपट दिले आहेत. तसंच चांगल्या चित्रपटांच्या पाठीशी प्रस्तुतकर्ते म्हणून खंबीरपणे उभे राहिले आहेत. "दगडी चाळ"च्या यशानंतर अमोल ज्ञानेश्वर काळे निर्मित आगामी."यंटम" चित्रपटासाठी रवी जाधव…

“राधा प्रेम रंगी रंगली” मालिकेमध्ये राधाने प्रेमला म्हंटले “रोबो” !

राधा प्रेम रंगी रंगली मालिकेमध्ये सत्यनारायणाच्या पूजेला राधा आणि प्रेम बसतात. ज्यासाठी राधा प्रेमला सोहळ कसं नेसतात हे सांगते, प्रेमला हया  सगळ्या गोष्टी आवडत नसून देखील तो हे करण्यास तयार होतो. या सगळ्या गोंधळानंतर पूजा निर्विघ्नपणे पार…
error: Content is protected !!