तुम्हाला माहिती आहे का भोजपुरी अभिनेत्री लठ्ठ का असतात ?

देवाला नैवेद्य दाखवल्या इतकं जेवण करणे हा जणू सध्याच्या अभिनेत्रींचा फिटनेस फंडा आहे. पूर्वीच्या हिंदी सिनेमांमधल्या अभिनेत्रींनी सुंदर दिसणे आणि उत्तम अभिनय करणे ह्यावरच लक्ष दिले पण सध्या मात्र कमनीय बांधा हा देखील अभिनेत्री बनण्यासाठीचा
error: Content is protected !!