RO च्या नावाखाली आपण फसवले जात आहोत ? काय आहे सत्य जाणून घ्या.

पिण्याच्या पाण्यासाठी आपण RO चा मोठय़ा प्रमाणावर वापर करतो आहोत, पण आपण स्वतः कधीच पडताळून पाहीलंय की खरच ह्या RO पासून आपल्याला काही धोका तर नाही ना?.... कधीच नाही. कारण मित्राने घेतला म्हणून तो आपण घेतला, नात्यात कोणीतरी घेतला म्हणून तो…

एक तरुण मुलगी आणि तिचा थरारक प्रवास नक्की वाचा तुमच्या डोळ्यांतुन पाणी आल्या शिवाय राहणार नाही

साधारण १ जुलै राेजी शिरवळ पो लिस स्थानकात एक अंदाजे २० ते २५ वर्षाची मुलगी सापडली होती शिरवळ (सातारा) पोलिसानी त्या मुलीला माझ्या विश्वासावर यशोधन निवारा केंद्रात पाठवले होते तशी जबाबदारी मोठी होती पंरतु तिला मदत करणे गरजेचे होते. २०…

सूर नवा ध्यास नवा छोटे सूरवीरच्या मंचावर बाळगोपाळांची धम्माल ! छोट्या हर्षद नायबळने जिंकली सगळ्यांची…

संगीताशी आपल्या सगळ्यांचं अतूट नातं आहे. “सूर नवा ध्यास नवा – छोटे सूरवीर” यापर्वामध्ये उत्तमातून उत्तम सूर शोधण्याचा ध्यास असणार आहे परंतु मंचावर असणार आहेत लहान बाळगोपाळ. ६ ते १५ वयोगटातील बच्चेकंपनी या कार्यक्रमामध्ये आपल्या सुरांची जादू…

नि:स्वार्थ मैत्रीवरचा रिफ्रेशिंग सिनेमा दोस्तीगिरी |

शाळा आणि महाविद्यालयातली मैत्री ही नि:स्वार्थ, निरागस, आणि निखळ असते. कॉलेजच्या कट्ट्यावर भेटलेली जीवाभावाची मित्रमंडळी प्रत्येकाच्याच हृदयात एक खास स्थान मिळवून असतात. ह्या सुंदर नात्यावरचा दोस्तीगिरी हा चित्रपट येत्या 24 ऑगस्टला…

‘परी हूँ मैं’ या मराठी चित्रपटाचा ट्रेलर आणि म्युझिक लाँच सोहळा संपन्न |

योगायतन फिल्म्स प्रस्तुत ‘परी हूँ मैं’ या मराठी चित्रपटाचा ट्रेलर आणि म्युझिक लाँच सोहळा नुकताच मुंबई येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. अष्टपैलू व्यक्तीमत्व, राष्ट्रीय खेळाडू, कँब्रिज विद्यापीठातील टॉपर (२०१८), यंग भारतीय फाउंडेशनचे…

या चित्रपटामुळे श्रध्दा कपूर बनली इंस्टाग्राम वर नंबर वन अभिनेत्री |

गेले काही दिवस आपली फिल्म 'स्त्री'च्यामूळे चर्चेत राहिलेली आशिकी गर्ल श्रध्दा कपूर स्कोरट्रेंड्सइंडियाच्या अनुसार इंस्टाग्राम वर सर्वाधिक लोकप्रिय सेलिब्रिटी बनलेली आहे. असं पहिल्यांदा झालं असेल की, श्रद्धा ने आलिया भट्ट, प्रियंका चोप्रा…

नवरा असावा तर असा बिग बॉस मराठी स्पेशल भाग ! १९ ऑगस्ट संध्या. ७.०० वाजल्यापासून |

कलर्स मराठीवरील नवरा असावा असावा तर असा हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या बराच पसंतीस उतरत आहे. आजपर्यंत आपण गृहलक्ष्मींना त्यांच्या इच्छापूर्तीसाठी खेळताना बघितलं पण आता पहिल्यांदाच आपल्या लाडक्या गृहलक्ष्मीच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांचे…

मराठी चित्रपटाच्या आंतरराष्ट्रीय विकासासाठी ‘फिल्मीदेश’ची स्थापना |

मराठी मनोरंजन क्षेत्राचे व्याप्त स्वरूप आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्यासाठी, आज अनेक संघटनांनी पाऊले उचलली आहेत. मराठी चित्रपटसृष्टीतील दर्जेदार कलाकृतींना, भारताबाहेर मोठी पसंती जरी  मिळत असली, तरी वितरण निर्बंधनामुळे हे सिनेमे हवे तितक्या…

अमेय वाघ करणार झी टॉकीज कॉमेडी अवॉर्ड्सचं सूत्रसंचालन |

मनमुराद हसणे हे आपल्या आयुष्यात नेहमीच फायदेशीर ठरते. आजच्या या धकाधकीच्या जीवनातून काहीवेळ सर्व ताण तणाव विसरून आपल्याला काही मनोरंजनाचे क्षण देण्यासाठी आणि आपल्या चेहऱ्यावर एक निखळ हास्यउमटवण्यासाठी मराठी चित्रपट सृष्टीतील विनोदी सिनेमे…

‘बोगदा’ मधील मंत्रमुग्ध करणारे ‘झुंबड’ गाणे प्रदर्शित |

नितीन केणी प्रस्तुत आणि निशिता केणी लिखित व दिग्दर्शित 'बोगदा' या आशयघन सिनेमाचा नुकताच सोशल नेट्वर्किंग साईटवर 'झुंबड' हे गाणे प्रदर्शित करण्यात आले. मृण्मयी देशपांडेवर आधारित असलेले हे गाणे, प्रेक्षकांना आपल्या ठेकात आणि तालात मंत्रमुग्ध…
error: Content is protected !!