थंडीच्या दिवसात भिजलेले शेंगदाणे “हे” फायदे तुम्हाला माहिती आहे का? “

0

मध्यमवर्गीयांचा काजू म्हटलं जाणाऱ्या शेंदाण्याबद्दल आज मी तुम्हाला माहिती सांगणार आहे. आपल्या सगळ्यांच्या घरी शेंगदाणे हे सहज उपलब्ध असतात. हिवाळ्याच्या दिवसात तर शेंगदाणे बिज्वून खाल्ल्याचे आपले विशेष फायदे आहेत. थंडीच्या दिवसात आपले शरीर शेंगदाण्यात असलेले न्यूट्रिएंट्स पूर्णपणे शोषून घेतो ज्याने शरीराला जास्त फायदा मिळतो. शेंगदाणे भिजवून खाल्ल्याने त्यात असलेले न्यूट्रिएंट्स और आयरन (लोहयुक्त घटक) मानवी शरीरातील रक्तप्रवाह सुरळीत चालू ठेवण्यास मदत करते. त्याने मानवी शरीर हृयाच्या रोगांपासून दूर राहतो आणि आपले हृदय नेहमी निरोगी राहते.

शेंगदाणे आणि गुळ यार भरपूर प्रमाणात आयरन (लोहयुक्त घटक) असतात. ज्यांच्या शरीरात आयरनची कमी आहे त्यांनी नियमित शेंगदाणे आणि गुळ खायला घेतला तर नक्कीच त्याच्या फायदा त्यांच्या शरीराला होईल. चला तर जाणून घेऊया अधिक माहिती.

१) भिजेलेले शेंगदाणे खाल्ल्याने रक्तप्रवाह सुरळीत राहतो आणि त्यामुळे शरीराला हार्ट अटैक सारख्या समस्यांपासून बचाव होतो. आयुष्यात कधी बायपास शस्त्रक्रियेची गरज पडणार नाही. २) ज्यांचे अगोदरच बायपास झाले आहे किंवा हृदयाचा त्रास होतो त्यांनी शेंगदाणे नियमित खाल्ल्याने भविष्यात पुन्हा तसा धोका उत्पन्न होण्याची शक्यता कमी होते. हृदयामध्ये अश्या धोक्यांच्या प्रतिकाराची क्षमता वाढते. ३) शेंगदाण्यात असलेले कैल्शियम, विटामिन A और प्रोटीन असतात ज्यांमुळे शारीरिक स्नायूंना एक परफेक्ट आकार येतो.

४) दररोज भिजविलेले शेंगदाणे खाल्ल्याने ब्लड शुगरवर नियंत्रण राहते तसेच मधुमेहासारख्या रोगांपासूनही आपला बचाव होतो. ५) शेंगदाण्यात असलेल्या फायबरमुळे पाचनक्रियेमध्ये मदत होते. थंडीच्या दिवसात शरीराला आंतरिक ऊब देण्याचे कामही शेंगदाणे करतात. ६) पोटेशियम, मैग्नीज, कॉपर, केल्सियम, आयरन, सेलेनियमच्या गुणांनी भरपूर असलेले हे शेंगदाणे आधी काहीच न खाता सकाळीच खाल्ले तर अपचन/एसिडिटी सारख्या गोष्टींचा त्रास होत नाही.

७) शेंगदाण्यात ओमेगा ६ नावाचे एसिड असते ज्यामुळे त्वचा तेजस्वी होते. चमक येते. ८) थंडीच्या दिवसात शेंगदाणे खाल्ल्याने गुडघे दुखीचा आणि कमरेच्या त्रासापासून मुक्तता होते. ९) लहान मुलांना जर दररोज सकाळी काहीच शेंगदाणे खाऊ घातल्याने त्यांच्या डोळ्याची दृष्टी तीक्ष्ण राहते सोबतच स्मरणशक्तीतही वाढ होते आणि १०) जर कुणाला भूक लागत नसेल तर त्याची भूकवाढही होते.

हा लेख शेयर करून आपल्या प्रियजनांना शेंगदाण्याचे फायदे सांगायला विसरू नका.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!