Loading...

रात्री झोपताना लसूण उशाखाली ठेवा आणि सकाळी कमाल पहा

0

Get real time updates directly on you device, subscribe now.

Loading...

लसणाची फोडणी जेवणात स्वाद आणते. एक चमचा लसणाची पेस्ट जेवण लज्जतदार बनवते. त्यामुळे जवळपास भारतात सगळ्याच अन्नपदार्थांमध्ये लसणीचा वापर केला जातो.  सामान्यतः जेवणाची चव वाढवण्यासाठी लसणाचा वापर केला जातो. परंतु हे रात्री झोपताना उशीखाली ठेवले तर अनेक आरोग्य फायदे होऊ शकतात. यामधील वोलेटाइल ऑइलची स्मेल नाकाद्वारे बॉडीमध्ये जाते, जे आरोग्यासाठी फायदेशीर असते.

नॅशनल इंस्टीस्टूट ऑफ आयुर्वेदचे डॉ. गोविंद पारिक सांगत आहेत लसणाची पाकळी उशीखाली ठेवून झोपण्याचे मोठे फायदे…

आजही अनेक लोक लसणाची किमान एक तरी पाकळी उशाशी घेऊन झोपतात. तुम्हाला थोडे विचित्र वाटेल पण हे खरे आहे. यामागे काही वैज्ञानिक कारणं आहे. लसणीच्या इतर गुणांपैकी आणखी एक गुण असा आहे की लसणात रोगप्रतिकाराक शक्ती असते.

Loading...

हृदयासाठीही उपयुक्त असून शरीरातील वाईट कोलेस्टेरॉल कमी करून उपकारक कोलेस्टेरॉल वाढवण्यासाठी फायदेशीर ठरते.

 

लसणात अ‍ॅलिसिन नावाचे औषधी तत्त्व असते. त्यामुळे बुरशीचा संसर्ग, जीवाणू, विषाणू संसर्ग बरे होण्यास मदत होते.

लसूण ही नकारात्मक उर्जा खेचून घेते आणि सकारात्मक उर्जा देते त्यामुळे आजही अनेक लोक लसणीची किमान एक पाकळी तरी आपल्या उशाखाली घेऊन झोपतात.

पूर्वी लसणाचा कांदा घराच्या कोपऱ्या ठेवला जायचा. कारण हवेतील रोगजंतू नाहीसे व्हायचे. लसूण उशीखाली घेऊन झोपल्यामुळे चांगली झोप लागते.

Loading...

कोलेस्टेरॉल, रक्तदाब, हृदयविकार यांसारख्या अनेक रोगांवर लसूण उपयोगी आहे. कर्करोगाचा धोका टाळण्याचे गुणही लसणीत आहेत.

लसूण हा उष्ण व तीष्ण गुणात्मक असल्याने वात व कफनाशक आहे.

लसणीमधील पोटॅशियम शरीरातील पाण्यावर नियंत्रण ठेवते व त्या योगे उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत होते. हृदयाची स्पंदनेही नियंत्रित ठेवण्यास या पोटॅशियमचा उपयोग होतो.

लसणात असलेले ‘ई’ जीवनसत्त्व, क जीवनसत्त्व व जस्त यांचा रोगप्रतिकारक शक्ती उत्तम राहण्यास उपयोग होतो.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते.

तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Loading...

Get real time updates directly on you device, subscribe now.

Loading...

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.