Loading...

शिव आणि अभिजीतमध्ये कोण पटकावणार स्टार ?

0

Get real time updates directly on you device, subscribe now.

Loading...

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल सदस्यांना बिग बॉसनी एक सरप्राईझ दिले. पहिल्या पर्वातील सदस्य घरामध्ये गेस्ट म्हणून गेले. काल सदस्यांवर अतिथी देवो भव: हे साप्ताहिक कार्य बिग बॉस यांनी सोपवले. ज्यामध्ये बंद असलेल्या BB हॉटेलला पुन्हा सुरु करायचे होते. आणि या कार्यासाठीच काल घरामध्ये पुष्कर, सई, शर्मिष्ठा आणि स्मिता गेस्ट म्हणून गेले… सदस्यांनी यांचे घरामध्ये जंगी स्वागत केले. आता हे चौघे मिळून सदस्यांना काय काय टास्क देणार ? कोणात्या टीमला किती स्टार मिळणार ? आणि कोणती टीम विजयी ठरणार ? हे बघणे रंजक असणार आहे. तेंव्हा नक्की बघा बिग बॉस मराठी सिझन २ आज रात्री ९.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर.

आज शर्मिष्ठाचा चष्मा स्विमिंग पूलमध्ये पडला आहे आणि तिला तो दिसत नाही… कुठे गेला माहिती नाही… जो सदस्य तो चष्मा पहिले आणून देणार त्याला एक स्टार मिळेल असे सांगण्यात आले आहे… त्यामुळे शिव आणि अभिजीत केळकर स्विमिंगपूल मध्ये उतरले आहेत… स्मिताचे म्हणणे पडले त्यांना त्यांचा युनिफॉर्म काढू देत आणि पाण्यामध्ये उतरू देत… पण सई म्हणाली ती आपली समस्या नाही… अभिजीत देखील तिकडे आला आणि तो देखील पाण्यात उतरला… स्मिताचे म्हणणे होते हा टास्क मी शिवला देणार होते… आता बघूया स्टार कोणता सदस्य त्यांच्या टीमसाठी पटकावणार ? अजून कोण कोणते टास्क टीम्सला मिळणार ? टीम्सचे सदस्य ते कसे पूर्ण करणार ? आणि कोण हॉटेलमध्ये आलेल्या गेस्टची मने जिंकणार ? हे आज कळेलच.

Loading...

Loading...

Loading...

Get real time updates directly on you device, subscribe now.

Loading...

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.