जगातील सर्वात उंच महादेवांची मूर्ती पहा कोठे आहे ते ?

0

काही दिवसांपूर्वी आपण जगातील सर्वात मोठा पुतळा म्हणून स्टेचू ऑफ युनिटी म्हणजेच पोलादी पुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्यामार्फत जगभरात मानसन्मान मिळवला. आता त्या नंतर हा जो पुतळा बघतोय आपण हा फक्त पुतळा नसून समस्त हिंदूंचे दैवत, हिंदूंची आस्था, हिंदूंच्या भक्तीचे सर्वोच्च प्रमाण, प्रभू शिव ह्यांचा आहे.

हा फोटो बघताच मला या बद्दल माहिती मिळवण्याची इच्छा झाली ही मूर्ती राजस्थान मधील नाथद्वारा मध्ये होत आहे म्हणजेच उदयपूर मध्ये तिची सध्याची उंची ही 531 मीटर आहे नंतर वाढू ही शकते किंवा कमी ही होऊ शकते. काही गोष्टी मी बोलून नाही दाखवणार पण ज्यांना समजायच्या त्यांना नक्की समजेल हिंदू आहे हिंदूंची ओळख आहे हिंदू ही धर्म आहे हिंदूंचे ही श्रद्धास्थान आहे.

आपण कित्तेक मुस्लिम संख्या असलेल्या राष्ट्राची माहिती काढून बघा जिथं त्यांची मेजोरीटी जास्त ते इस्लामिक राष्ट्र आहे पण हिंदुस्तानात हिंदू जास्त असून ह्या धर्तीवर ज्यांचा जन्म, मृत्यू, संघर्ष, युद्ध, राज्यकर्ता, राजे हे सर्व होऊन गेल त्यांना ओळख म्हणून स्वतःच काहीच नको का…?

पण बस झालं आता तुमच्या समधर्म समभव आम्ही कधीच फाट्यावर मारला आहे, त्याचा ठेका एकट्या हिंदू धर्माच्या नाही घेतला आजवर झालं ते झालं आता नाही.. आम्ही जर तुम्हलाच फाट्यावर मारायला लागलो तर या देशात जगणे मुश्किल होईल एवढंच लक्षात असुद्या बाकी नंतर..!

हिंदूंच्या संख्या असलेल्या देशात त्याची ओळख आस्था असलेच पाहिजे आणि आज ते पूर्ण होण्याकडे वाटचाल ही करत आहोत..
कोई तो है भाई तभी तो ये मुमकीन हो रहा है…!

जय हिंद..
जय हिंदू…
प्रभू शिव..💐
हर हर महादेव..💐

लेख सौजन्य : आर्जे पाटील

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!