Loading...

काळ्या द्राक्षांचे फायदे वाचाल तर रोज खाल!

0

Get real time updates directly on you device, subscribe now.

Loading...

काळी द्राक्षे त्यांच्या रंग, गोड चवीसाठी प्रसिध्द आहेत. पण काय तुम्हाला माहिती आहे तुमच्या सौंदर्यासाठी हे किती लाभदायक आहेत?

Loading...

  • काळे डाग आणि सुरकुत्या

काळ्या द्राक्षांमध्ये प्रोएंथोसानिडिन्स आणि रेसवट्रॉल सारखे अँटीऑक्सिडंट्स असतात. हे हानिकारक UV किरणांपासून संरक्षण करतात. ह्यात असणारे व्हिटॅमिन ‘सी’ चेहऱ्याच्या पेशींचे आरोग्य वाढवतात तर व्हिटॅमिन ‘इ’ त्वचेची आर्द्रता संतुलित करण्यास मदत करते. ह्यामुळे त्वचेचे आरोग्य वाढते तसेच रक्तप्रवाह सुधारते त्यामुळे त्वचेवरील काळे डाग व सुरकुत्या कमी करण्यास मदत करते.

  • डोळ्यांचे आरोग्य

डोळ्यांखाली येणारे डार्क सर्कल्स कमी करण्यास हे मदत करतात. तसेच दृष्टी सुधारण्यासाठी हे महत्वपूर्ण आहेत.

  • केस गळती थांबवते

Loading...

काळी द्राक्षे रक्तप्रवाह वाढवण्यास मदत करतात. ह्याचे सेवन केसांच्या मुळापर्यंत रक्त पोहोचवते. त्यामुळे केस मजबूत व मुलायम होतात. ह्यात असणारे व्हिटॅमिन ‘इ’ केस गळणे, केस पांढरे होणे ह्यांवर अत्यंत गुणकारी आहे.

  • वजन होतं कमी

नियमित काळी द्राक्ष खालली तर वजन कमी होऊ शकतं. यामध्ये असणारा एँटीऑक्साईड शरिरात जास्तीचं असलेलं टॉक्सिन्स बाहेर काढायला मदत करतो. ज्यामुळे वजन कमी होतं.

  • अस्थमा होतो बरा

काळी द्राक्ष शरिरात असलेल्या बॅक्टेरिया आणि फंगसला मारायचं काम करतात, जी इंफेक्शन तयार करतात. पोलिओविरुद्ध लढण्यासाठीही द्राक्ष हा चांगला उपाय आहे. काळ्या द्राक्षांमुळे अस्थमा बरा व्हायला मदत होते.

-भक्ती संदिप

(Nutritionist in Foodvibes Grocers)

Loading...

Get real time updates directly on you device, subscribe now.

Loading...

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.