लग्न न करता सोबत एकाच घरात राहतात हे बॉलीवूड मधील प्रसिद्ध कलाकार, या अभिनेत्री तर झाली होती प्रेग्नंट…

बॉलिवूडचं ग्लॅमर बाहेरून जितकं आकर्षक आहे. तितकंच आतून ते थोडं वेगळं आहे. म्हणजे जसं माणसाचा स्वभाव असतो की आतून एक आणि बाहेरून एक. बॉलिवूड मध्ये नात्यांचा काहीच भरवसा नाहीये. कोण कुणासोबत कधी कोणतं नातं जोडीला याचं गणित आजपर्यंत कधी सोडवता आलेलं नाही.

अश्यातच मीडियावर काही गोष्टी व्हायरल झाल्या. ज्या लोकांपर्यंत गेल्याने खुप चर्चेत आल्या गेल्या. त्या अश्या आहेत की लग्न न करता अनेक अभिनेत्री अभिनेते एकमेकांन सोबत राहिलेले आहेत. आज आपण त्यांचीच माहिती जाणुन घेणार आहोत. काही दिवसांपूर्वी कार्तिक आर्यन आणि कीर्ती सनुन यांनी अभिनित केलेला लुकाछुपी नावाचा चित्रपट आला होता. तो लिव्हिंग रिलेशन वर आधारित होता. असेच अनेक सेलेब्रिटी लिव्हिंग रिलेशन मध्ये आहेत.

कतरीना कैफ आणि रणबीर कपुर हे दोघे बरीच वर्षं लिव्हिंग रिलेशन मध्ये सोबत होते. पण पुढे त्यांच्या नात्यात मध्ये भिंत आडवी आली. काही दिवसांपूर्वी त्यांनी एकमेकांन पासुन लांब राहण्याचा निर्णय घेतला. आज कतरिना वेगळं राहते आणि रणबीर. पण रणबीर आता आलीय भट्ट सोबत रिलेशन मध्ये आहे. पुढे लग्न करण्याचा ही त्यांचा विचार आहे. पण त्याआधीच ते साध्य लिव्हिंग मध्ये राहत आहेत.

दुसरी प्रसिद्ध आणि नेहमी चर्चेत असलेली जोडी आहे मलायका अरोरा आणि सिद्धार्थ कपुर. मलायका ने अरबाज खान सोबत लग्न केलं होतं. पण काही कारणास्तव त्यांना घटस्फोट घ्यावा लागला. त्यानंतर मलायका सिद्धार्थ कपूर सोबत रिलेशन मध्ये आली. त्यांचं एकमेकांनवर अतुट प्रेम बसलं. आज ते दोघे लिव्हिंग रिलेशन मध्ये राहत आहेत. काही दिवसांनी ते लग्न ही करणार असल्याचं समोर येत आहे.

चाळीस वर्षांची एक अभिनेत्री झालेली आहे. तिनं आत्तापर्यंत अनेक चांगले हिट चित्रपट दिलेले आहेत. तिने अजूनही लग्न केलेलं नाही. पण अनेकांना डेट मात्र केलेलं आहे. तिचं नाव आहे सुश्मिता सेन. ती नेहमी प्रेम प्रकरणांत चर्चेत राहिलेली आहे. आज ती सध्या रोशन रॉय या मॉडेल सोबत लिव्हिंग मध्ये राहत आहे.

आज ही श्री देवी खुप उत्तम अभिनेत्री म्हणुन पाहिलं जातं. ती या जगात नसतानाही. तिचं आणि बोनी कपुर यांचं एकमेकांनवर खुप प्रेम होतं. पुढं त्यांनी लग्न केलं पण लग्नाआधी दोन महिने श्री देवी प्रेग्नंट होती. तरीही त्यांचं नातं शेवटपर्यंत टिकलं.

असे अनेक अभिनेत्री लिव्हिंग रिलेशन मध्ये राहत आहेत. काहीजण पुढं आयुष्य काढता येईल का या साठी सुद्धा लिव्हिंग रिलेशन चा वापर करत असतात. जर नातं जुळलं तर ते लग्न करतात. अनेकांची आयुष्य खुप सुखात जातं. तर काहींना आधीच वेगवेगळ्या वाटेवर निघावं लागतं.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.