Loading...

रात्री झोपण्यापूर्वी इलायची आणि गरम पाणी प्या आणि सकाळी कमाल पाहा

0

Get real time updates directly on you device, subscribe now.

Loading...

घरगुती स्वयंपाकघरमध्ये अन्न स्वादिष्ट आणि चवदार बनविण्यासाठी इलायचीचा वापर केला जातो. याव्यतिरिक्त, बरेच लोक तोंडाचे मुखवास म्हणून इलायची खातात. पण बऱ्याच लोकांना इलायचीचे फायदे माहित नाहीत. इलायचीच्या सेवनमधून अनेक गंभीर रोग दूर केले जाऊ शकतात. चला तर मग जाणून घेऊया गरम दुधामध्ये इलायची खाल्याने होणारे फायदे.

Loading...

रात्री झोपताना इलायचीचे खाऊन त्यावर गरम पाणी पिणे पाचन तंत्र मजबूत करते तसेच पोट विकार होत नाहीत. रात्री २ इलायची सालीसहित खाऊन त्यावर गरम पाणी पिल्याने सकाळी तुमचे पोट एकदम खडखडकडून साफ होईल कोणतेच चूर्ण अथवा अन्य काहीही घेण्याची आवशकता नाही.

रात्री इलायची खाऊन गरम पाणी पिल्याने रात्रभर चांगली झोप लागते कारण इलायचीमध्ये आढळणाऱ्या अँटि-डिस्पेंटेंट गुणधर्म व्यक्तीचे मेंदूवरील ताण-तणाव कमी करतात आणि त्यामुळे रात्रभर शांत झोप येते.

 

इलायची खाल्यामुळे शरीरातील अशक्तपणा नाहीसा होतो. तसेच इलायचीचे दररोज आहारात सेवन केल्याने तुमचे वजन वाढू लागते.

रात्रीच्या वेळी इलायची खाणे आणि गरम पाणी पिणे हे चेहर्यावर डाग आणि मुरुमांच्या कमी करते आणि त्वचा नेहमी निरोगी आणि मऊ होण्यास मदत करते.

 

रात्रीच्या वेळी मळलेले इलायची आणि गरम पाणी पिण्यासाठी तोंडातून किटाणू नष्ट होतात आणि तोंडाचा दुर्गन्ध पासून मुक्ती मिळते.

हिवाळ्याच्या दिवसात ओठ फाटणे हि समस्या सर्वाना उध्दभवते, यामध्ये इलायची चा कूट करून दह्यामध्ये मिसळून ओठ फाटलेल्या जागी लावल्याने ओठ लवकर बरे होतात.

Loading...

हिरवी इलायची फुफ्फसांतील रक्त संचार नीट ठेवते. तसेच हि दमा, सर्दी, ताप, खोकला यांसारख्या समस्यांपासून अराम मिळतो.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते.

तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Loading...

Get real time updates directly on you device, subscribe now.

Loading...

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.