Browsing Category

Health

या होळीत कृत्रिम रंगापासून त्वचेला इजा होऊ नये म्हणून करा हे उपाय !

होळीचा सन जवळ आला आहे आणि आता सर्वजण जुने भांडण तंटे विसरून एकमेकांना रंग लावतात, आनंद साजरा करतात आणि नव्या उत्साहाने आयुष्याची सुरुवात करतात. ओळी हा सर्वत्धिक आनंदाचा आणि उत्साहाचा पर्व आहे यात काही शंकाच नाही. पारंपारिक होळी ही गुलाल आणि…

होळीची खासियत असलेली भांग सुद्धा फायदेशीर ठरते.. जाणून घ्या कशी ते..!

भारताच्या उत्तरेकडे "भांग" हे पेय होळीचे खास पेय म्हणून प्यायले जाते. त्यात अनेक प्रकारचा सुका मेवा एकत्र करून ते पेय तयार केले जायचे. पण ते पेय हे नशा आणणारे पेय म्हणून ओळखले जाते. जास्त प्रमाणात घेतले की शरीरावरचा ताबा जातो आणि माणूस…

‘नारळ पाणी पिण्याचे’ आपल्या शरीराला किती फायदे आहेत हे तुम्हाला माहिती आहे का?

आपल्या रोजच्या जीवनातल्या अनेक गोष्टी अशा आहेत की ज्या गोष्टींची आपल्याला संपूर्ण माहिती नसते, काही गोष्टी उडत उडत कानावरून जातात, तर काही आपल्याला नुसतं ऐकूनच आश्चर्य वाटतं. पण काही काही गोष्टी अशा आहेत की ज्या गोष्टींचा आपल्याला खूप मोठा…

तांब्याच्या भांड्यात हे पदार्थ चुकूनही ठेऊ नका.. बघा ह्याचे दुष्परिणाम..

तांब्याच्या भांड्यातलं पाणी रोज पिणे शरीराला खूपच फायदेशीर आहे हे तर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, काही लोक तर रोज तांब्याच्या भांड्यात साठवलेलं पाणीच पितात. पण ह्याच तांब्याच्या भांड्यात जर आपण काही पदार्थ ठेवले तर ते पदार्थ आणि तांबे…

फ्रिज मधील थंड पाणी पिताय तर हे पहा त्याचे दुष्परिणाम !

आता उन्हाळा आला आहे आणि याच उन्हळ्यात ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्याचे प्याऊ आपल्याला पाहायला मिळतात. तहानलेल्याला पाणी पाजणे पुण्या आहे पण मग तेच पाणी जर उन्हाळ्यात पाजत असाल तर मग तुम्ही स्वर्गातच जाल हे नक्की. उन्हाळ्यात थंड पाणी आपलं पहिलं…

फक्त सुगंध किंवा पचन होण्यासाठी नाही तर सौफचे आरोग्यासाठी सुद्धा खूप फायदे आहेत !

लहान असताना पाहुण्या मंडळीची नजर चुकवून आणि आई-वडिलांचे लक्ष नसताना पानपुड्यातून गुपचूप उचलल्या गेलेली वस्तू म्हणजे सौफ. मुखात सुगंध म्हणून किंवा चांगल पचन व्हावं म्हणून जनसामान्याचा मोठा वर्ग जेवणानंतर सौफ खाणे पसंत करतो. जर तुम्हालाही सौफ…

जेवणा नंतर थोडं फिरणं किंवा चालणं किती फायद्याचं आहे हे कळल्यावर तुम्ही सुद्धा आजपासूनच सुरू कराल.

तुम्हाला तुमचं शरीर फिट ठेवायचं असेल तर तुम्हाला काही गोष्टी पाळाव्याच लागतात. म्हणजे काय काय करावं लागेल हे ऐकून आपण त्या न करता थोडा आळस करून ते आपल्याला रोज जमणार नाही म्हणून सोडून देतो, किंवा सुरूच करत नाही. मुळात आळस नसलेला माणूस सतत…

उपवास सोडताना तुम्ही ह्या चुका तर करत नाही ना..?

उपवास करणे म्हणजे पोटाला, जिभेला आणि मनाला शांत ठेवणे आणि प्रभूचे नामस्मरण करणे.. मात्र ह्या पेक्षा जास्ती, उपवासाला खायला काय काय चालते आणि काय काय नाही ह्याचीच काळजी लागून राहिलेली असते. साबुदाण्याची खिचडी, रताळ्याचा किस, उपवासाची…

हे आहेत वजन कमी करण्याचे सोपे व सरल घरगुती उपाय !

वजन कमी करणे एक अशी गोष्ट आहे जिथे जितके तोंड तितके जास्त सल्ले आपल्याला ऐकायला मिळतील. प्रत्येकाचे आपले विचार, प्रत्येकाचा आपला अनुभव. लोकं अश्या गोष्टी सांगतात (किंवा इतकं मोठं-मोठं फेकतात) कि वजन कमी करणे म्हणजे पोरखेळ आहे. सत्य तर हे…

आपले दात पांढरे शुभ्र बनवण्यासाठी करा हे पाच घरगुती उपाय !

पांढरे-शुभ्र आणि स्वच्छ दात कुणाला आवडत नाही? निरोगी आणि स्वच्छ दात असल तर मोठ्ठ्याने हाहा करून हसायलाही जरा बरं वाटते पण जर पिवळे असले तर मात्र आपलं हसणं जरा कमीच होते. रात्री खाल्लेले अन्न जर दातात राहिले तर ते तसेच साडू शकते आणि त्याने…
error: Content is protected !!