Browsing Category

Movies

टाटा कंपनीची सर्वोत्कृष्ट योजना, कोणत्याही भांडवलाशिवाय करा तब्बल 12 लाखांची कमाई.

आपला भारत देश हा एक विकसनशील देश आहे जिथे रोजगाराची काहीच कमतरता नाही. मोठ-मोठ्या खाजगी कंपन्या असो वा छोटे-छोटे व्यवसाय – आपापल्या परीने सगळे रोजगार उपलब्ध करून देत आहेत आणि पैसा कमविण्याचे मार्ग मोकळे करत आहेत. अशीच एक संधी उपलब्ध करून…

पुरुषांनी या 4 गोष्टी कधीही सोडल्या पाहिजेत, अशक्तपणा नेहमीच दूर राहतो.

मी या आधीसुद्धा एका लेखामध्ये निरोगी शरीराबद्दल माहिती दिली आहे कि कसं तुम्ही किशमिशच्या मदतीने निरोगी राहू शकता. जर नसेल वाचलं तर या लेखाच्या शेवटी लिंक आहे त्यावर क्लिक करून वाचू शकता. आज मी तुम्हाला सांगणार आहे कि कोणत्या ४ गोष्टींपासून…

या म्हतार्या आजीची कहाणी ऐकून तुमच्या डोळ्यातून पाणी आल्याशिवाय राहणार नाही.

पैसा पुढे हरलेली माणुसकी . सामान्य जिवन जगत असताना प्रत्येक गाेष्ट पैसात माेजली जाते काेणतेही गाेष्ट पैसा शिवाय हाेत नाही.पैसा पुढे प्रेम,माया माणुसकी या गाेष्टी खरंच दुरापास्त झाल्या आहेत . खरे पैसा हा व्यवहारा साठी लागताे माणुसकी जपण्या…

येसूबाई करणार शंभूराजांचं स्वागत

शूर आबांचे शूर छावे शंभूराजे मोठ्या रुपात पडद्यावर अवरतले आणि प्रेक्षकांची अनेक दिवसांची प्रतीक्षा संपली. मोठ्या रुपातील शंभूराजांचा पराक्रम आणि बुद्धीचातुर्याचे अनेक दाखले आपण स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेत पाहाणार आहोतच. शंभूराजांच्या…

‘विरानुष्का’चे दिल्लीत ग्रँड रिसेप्शन; पंतप्रधान नरेंद्र मोदींची हजेरी

्टेजवर 'विरानुष्का'ची जोडी खूपच दमदार दिसत आहे. या ग्रँड रिसेप्शनसाठी विराटने ब्लॅक कलरचा कोट आणि शॉलला पसंती दिली. तर, अनुष्का रेड आणि गोल्डन कलरच्या साडीत अगदी खुलून दिसत होती. अनुष्काने आपल्या भांगेत कुंकू आणि गळ्यात आकर्षक असे ज्वेलरी…

दहशतवाद्यांनी जाळले होते ‘त्याचे’ घर, लोकसेवा परीक्षेत ठरला ‘टॉपर’

श्रीनगर- काश्मीर खोऱ्यात बेरोजगारी किंवा अन्य कारणासाठी धर्मांध शक्तींना कवटाळणाऱ्या युवकांसमोर एका काश्मिरी तरुणाने आदर्श उभा केला आहे. अंजुम बशिर खान या २७ वर्षीय युवकाने राज्य सरकारी सेवा परीक्षेत पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण होण्याची…

फेमिना मध्ये सईचा हटके अंदाज !

मराठी चित्रपट सृष्टी मधली ग्लॅमर्स दिवा सई ताम्हणकर गेल्या काही महिन्यांपासून फार चर्चेत आहे मग त्या चर्चेचा कारण तिचे आगामी चित्रपट असो की कुणाच्या तरी पंखांना बळ देण्यासाठी केलेला पाठिंबा. आज पुन्हा एकदा सई चर्चेत आली आहे पण ह्या चर्चे…

महेश काळे आणि तौफीक कुरेशी यांची सूर तालाची जुगलबंदी

सूर नवा ध्यास नवाच्या मंचावर या वेळेस रंगली सूर आणि तालाची खास जुगलबंदी. महेश काळे यांची गायिकी, तौफीकजींचे “जिम्बे” हे वाद्य आणि ख्यातनाम सँक्सोफोन वादक श्यामराजजी यांची जुगलबंदी सुरु झाली आणि सगळे उपस्थित मंत्रमुग्ध झाले. “अलबेला सजन आयो”…

सेलिब्रिटींसह नृत्य शिकण्याची तरुणाईला संधी

तरुण मंडळी सध्या नृत्यकलेतून वेगवेगळे प्रयोग आजमावताना दिसत आहेत. मग त्यामध्ये सांस्कृतिक आणि पाश्चिमात्य अशा नृत्यप्रकारांचाही समावेश असतो. हे शिकण्यासाठी अर्थातच मुलं क्लास आणि वेगवेगळ्या संस्थांना जोडले जातात. पण नेहमीच आपणही…

झी युवाची मालिका लव्ह लग्न लोचा सोमवारपासून नव्या वेळेत प्रेक्षकांच्या भेटीला!!

झी युवावर प्रेक्षकांची आवडती मालिका लव्ह लग्न लोचा आता एका नवीन वेळेवर दिसणार आहे. ही मालिका सध्या सोमवार ते शनिवार रात्री ८:३० वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येते. यापुढे आता १८ डिसेंबर पासून ही मालिका सोमवार ते शनिवार रोज रात्री ९ वाजता झी…
error: Content is protected !!