Browsing Category

News

शेतात केलेल्या कष्टाचं झालं चिज, UPSC परीक्षेत हर्षलने पटकावला प्रथम क्रमांक

पाच वर्षांचा असतानाच वडिलांचं छत्र हरपलं... आईनंच सारं केलं. तळहाताच्या फोडाप्रमाणं जपलं.. प्रसंगी शेतात काबाडकष्ट करताना आईच्या हातावरील फोडं आज हे सारं आठवताना डोळ्यांतील अश्रू दाटताहेत. वडिलाविना पोर म्हणून त्याचं शिक्षण अपूर्ण राहता…

जेलमध्ये असलेला ‘हा’ उमेदवार झाला विजयी!

राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार रत्नाकर गुट्टे यांनी परभणीच्या गंगाखेड विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवला आहे. विशेष म्हणजे कारागृहातून निवडणूक लढवून देखील रत्नाकर गुट्टेंनी ही निवडणूक जिंकली. शेतकऱ्यांच्या नावे कर्ज घेऊन फसवणूक केल्या…

अजित पवारांचा ‘तो’ शब्द खरा ठरला

निवडणूक प्रचारादरम्यान राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार हे शिवसेनेचे पुरंदरचे आमदार विजय शिवतारे यांच्याविरोधात आक्रमक झालेले पाहायला मिळाले होते. अजित पवार यांनी यावेळी शिवतारेंना खुलं आव्हानच दिलं होतं. 'शिवतारे तू परत…

या मतदारसंघात ‘NOTA’ ला तब्बल २०,००० मतदान!

राज्य विधानसभेच्या 288 जागांपैकी मराठवाड्यातील 46 जागांच्या निकालाची उत्सुकता लागली आहे. यात अनेक दिग्गज उमेदवारांमध्ये अटीतटीचा सामना रंगला आहे. एकीकडे लातूर शहर आणि ग्रामीण ही देशमुख कुटुंबासाठी प्रतिष्ठेच्या असलेल्या जागेवर कोण बाजी…

पुण्यात भाजपला धक्का, हडपसरमधून हा उमेदवार विजयी!

हडपसर विधानसभा मतदारसंघातून धक्कादायक निकाल आला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार चेतन तुपे यांनी दणदणीत विजय मिळवला असल्याचं वृत्त आल आहे. पुण्यात गेल्या विधानसभेला राष्ट्रवादी कॉंग्रेसला एकही जागा मिळाली नव्हती. मात्र राष्ट्रवादी…

आदित्य ठाकरेंच्या मुख्यमंत्रीपदाला काँग्रेसचा पाठिंबा?

विधानसभेच्या निवडणुका २१ ऑक्टोबरला पार पडल्या. मतमोजणीमध्ये शिवसेनेने अनपेक्षित मुसंडी मारल्याचे प्राथमिक कलांनुसार दिसून येत आहे. तसेच काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीला ५० ते ६० जागा मिळतील, असे एग्जिट पोल्समध्ये अंदाज व्यक्त करण्यात येत…
Loading...

साताऱ्यातून उदयनराजे भोसले एवढ्या मतांनी पिछाडीवर

9 वाजे पर्यंत महाराष्ट्रात विधानसभेचा धमाका चालू असताना साताऱ्यात विधानसभेसोबतच लोकसभा पोटनिवडणूकीचा धमाका सुरू होता. ऐन निवडणुकीच्या तोंडावर उदयनराजे भोसले यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. साताऱ्यातून लोकसभेची निवडणूक लढवायचं ठरवलं. परंतू…

परळीतून ‘या’ मुंडेंना सगळ्यात मोठा धक्का

महाराष्ट्रातील एकूण 288 जागांपैकी 204 जागांवर महायुती जिंकेल, 69 जागा महाआघाडीला मिळतील तर इतरांना 15 जागा मिळतील. (दुपारी 3 वाजेपर्यंत झालेल्या मतदानानुसारच्या एक्झिट पोलचा अंदाज ). परळीमध्ये 2014 च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांनी…

काय म्हणतोय महाराष्ट्राचा EXIT POLL! महाराष्ट्रात कुणाचे येणार सरकार?

आज महाराष्ट्र भर मतदान पर पडले. महाराष्ट्र विधानसभा मतदारांनी कुणाच्या पारड्यात बहुमत टाकलंय हे 24 ऑक्टोबर म्हणजे गुरुवारी स्पष्ट होईल. विधानसभा निवडणुकीसाठी मतदान सुरु झालं आहे. अनेक दिग्गज मंडळींनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. शरद…

टाटा कंपनीची सर्वोत्कृष्ट योजना, कोणत्याही भांडवलाशिवाय करा तब्बल 12 लाखांची कमाई.

आपला भारत देश हा एक विकसनशील देश आहे जिथे रोजगाराची काहीच कमतरता नाही. मोठ-मोठ्या खाजगी कंपन्या असो वा छोटे-छोटे व्यवसाय – आपापल्या परीने सगळे रोजगार उपलब्ध करून देत आहेत आणि पैसा कमविण्याचे मार्ग मोकळे करत आहेत. अशीच एक संधी उपलब्ध करून…